बँक ऑफ बडोदाची 3 वर्षांची एफडी योजना बनवणार मालामाल ! 100000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार ‘इतके’ रिटर्न
Bank Of Baroda : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. तरुण वर्ग अधिक रिटर्न मिळत असल्याने शेअर मार्केट व त्यावर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. तर दुसरीकडे असेही अनेक लोक आहेत जे … Read more