EPFO News: आला तो दिवस! या महिन्यापासून ATM मधून काढता येतील PF चे पैसे…आली फायद्याची अपडेट
EPFO News:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून आपल्या सदस्यांसाठी अनेक महत्त्वाचे असे निर्णय घेतले जात असून या निर्णयामुळे पीएफची रक्कम काढणे तसेच पीएफ हस्तांतरण व इतर अनेक कामे सोपी होणार आहेत. यामध्ये जर पीएफचे पैसे काढायचे असतील तर यासाठीची सध्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट असल्याने बरेचदा क्लेम केल्यानंतर खात्यात रक्कम जमा व्हायला बराच … Read more