Vikram Solar Share Price: विक्रम सोलरचा शेअर मार्केट गाजवणार? आज झाली 11.80 अंकांची वाढ…SELL करावा की HOLD?
Vikram Solar Share Price:- 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवारी शेअर मार्केट ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हापासून सगळ्याच महत्त्वाचे सेन्सेक्स तेजीत असल्याचे पाहायला मिळाले व कालच्या तुलनेत आज मार्केट तेजीत असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 252.98 अंकांची वाढ झाली असून 81040.27 वर व्यवहार करत आहे. तसेच एनएसई निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 76.80 अंकांची वाढ झाली असून या … Read more