Cibil Score : सावधान ! ‘या’ छोट्या चुकांमुळे खराब होतो सिबिल स्कोर, कर्ज घ्यायचे असेल तर असा वाढवा सिबिल स्कोर…
Cibil Score : आजच्या स्थितीत सर्व जण स्वतःचा उदयॊग सुरु करण्यामध्ये व्यस्त आहेत, अशा वेळी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेकजण कर्ज घेत असतात. मात्र अनेकांना कर्ज मिळवताना सिबिल स्कोरबाबत अनेक अडचणी येत असतात. कारण तुम्ही कर्ज घेताना प्रामुख्याने बँकेकडून तुमचं सिबिल तपासलं जातं. कोणतेही कर्ज घेत असताना सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी … Read more