Indian Banks Association : बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! बँक उघडण्याची- बंद होण्याची वेळ बदलणार, पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा लागू…
Indian Banks Association : जर तुम्ही बँक कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण बँक कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होऊ शकते. त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा लवकरच लागू केली जाऊ शकते. याबाबत इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज यांच्यात एक करार झाला आहे. मात्र एका … Read more