Bal Sangopan Yojana Maharashtra 2023 : फक्त एक अर्ज अनं महिन्याला मिळणार 2250 रुपये ! मुलांसाठी महाराष्ट्र सरकारची अप्रतिम योजना
Bal Sangopan Yojana Maharashtra 2023 : बाल संगोपन योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत. तसेच बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. आज आम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवायचा? या योजनेसाठी अर्ज कधी आणि कुठे करायचा? आणि हा अर्ज केल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी या योजनेचा लाभ … Read more