Business Idea : भन्नाट व्यवसाय! हा व्यवसाय करून दरमहा मिळतील 50 हजार रुपये, शेतकऱ्यांसाठी तर फायदेशीरच…
Business Idea : देशात कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यातील अनेकजण व्यवसायकडे आणि शेतीकडे वळत आहे. ज्या लोकांकडे शेती आहे अशासाठी एक व्यवसाय आहे ज्यातून ते दरमहा ५० हजार रुपये कमावतील. देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेक उपाययोजना देखील … Read more