Business Ideas : या व्यवसायात फक्त 10 हजार गुंतवा आणि दररोज मिळवा 2000 रुपये; जाणून घ्या सविस्तर…
Business Ideas : कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच आताही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. असे तरुण पुन्हा नोकरी शोधत आहेत तर काही तरुण नोकरीची कटकट नको म्हणून व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र देशात असेही काही तरुण आहेत की ज्यांची पदवी झाली आहे पण नोकरी मिळत नाही. अशा तरुणांनी व्यवसायाकडे वळणे हा एक … Read more