BEL Share Price: BEL चा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? गुंतवणूकदार होतील मालामाल?
BEL Share Price:- 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवारी अगदी मार्केटची सुरुवातच मुळात घसरणीने झाली. सध्या जर आपण बघितले तर बाजारात मोठी घसरण झाली असून बीएसई सेन्सेक्समध्ये 293.55 अंकांची घसरण दिसून येत असून 80430.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 77.25 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह 24657.05 वर पोहोचला आहे. तसेच … Read more