Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या नवीनतम दर
Petrol Diesel Price : दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जात असतात. आजही आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतीय तेल कंपन्यानी जारी केले आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे असल्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची … Read more