Business Idea : घरबसल्या लाखो कमवायचे असतील तर सुरु करा खाद्यपदार्थाचा व्यवसाय, जाणून घ्या खर्च आणि कमाई किती होईल…
Business Idea : जर तुम्ही स्वतःसाठी एक व्यवसाय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त व्यवसायाबद्दल सांगणार आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला मोठी कमाई करू शकता. हा व्यवसाय मुरमुरा बनवण्याच्या आहे. पफ्ड राइस म्हणजेच लाय बनवण्याचा व्यवसाय. पफ्ड राइसला हिंदीमध्ये मुरमुरा किंवा लाइ म्हणतात. पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये झाल मुर्ही म्हणून मुरमुरा … Read more