Business Idea : ग्रामीण भागात शेतीसोबत सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिन्याला कमवाल लाखो रुपये; जाणून घ्या व्यवसाय…

Business Idea : जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक भन्नाट व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. हा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही वर्षभरात मोठी कमाई करू शकता. प्रत्येक हंगामात त्याची मागणी कायम असते. यामध्ये तुम्ही मक्याची भुसी, गव्हाचा … Read more

Multibagger Stock : ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 3 वर्षात 80,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न; जाणून घ्या शेअरविषयी…

Multibagger Stock : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे. या बातमीमध्ये अशा 5 कंपन्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गेल्या 3 वर्षात 80,000 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 1- वर्ष 2022 मध्ये, SAIL मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअरच्या किमती 1550 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर कंपनीने 2021 मध्ये 1523 टक्क्यांपर्यंत परतावा … Read more

Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांना मोठा झटका ! दरात झाली मोठी वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Price Today : जर तुम्ही नववर्षात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2023 च्या पहिल्या व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्यासोबतच किमतीतही वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी सोने 296 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने महागले, तर चांदीच्या दरात 257 … Read more

Upcoming IPO : पैसे तयार ठेवा ! नवीन वर्षात होणार मोठी कमाई ; ‘या’ कंपनीचा येणार आयपीओ, वाचा सविस्तर

Upcoming IPO : वर्ष 2023 सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या नजरा या वर्षी येणाऱ्या कमाईच्या संधींवर असतील. या संदर्भात एक चांगली बातमी आहे. रिषभ इन्स्ट्रुमेंट्स या जागतिक ऊर्जा कार्यक्षमता समाधान कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी बाजार नियामक SEBI कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. DRHP फाइलिंगनुसार, IPO अंतर्गत 75 कोटी रुपयांपर्यंतचे … Read more

Mutual Funds 2023 : गुंतवणुकीची संधी ! या 10 म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक ठरणार फायदेशीर, मिळेल मजबूत परतावा…

Mutual Funds 2023 : गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू शकता. प्रत्येकाला भविष्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करून पैसे वाचवायचे आहेत. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी ‘टॉप 10 म्युच्युअल फंड’ शोधत आहात? काळजी करण्याची गरज नाही? अनेक नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचा प्रवास … Read more

SBI Loan : मस्तच ! स्टेट बँक ऑफ इंडिया आता देत आहे विना मालमत्ता गहाण ठेवता १० लाखांचे कर्ज, मुदत ३१ मार्चपर्यंत

SBI Loan : नवीन वर्षात अनेक बँकांचे नियम बदलले आहेत. तसेच काही बँकेतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर काही बँकांनी ग्राहकांना झटका दिला आहे. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया विना मालमत्ता गहाण ठेवता कर्ज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बचत गटांना आकर्षक व्याजदरासह 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज देत आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून … Read more

Cotton Market Update: क्रश झालेले कापूस मार्केट उभारी घेण्याच्या तयारीत, मिळेल का कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा? वाचा डिटेल्स

Cotton Market Update: चालू हंगामामध्ये कापूस बाजारपेठ ही पूर्णपणे कोलमडलेली दिसून येत असून कापसाचा पुरवठा देखील अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे कापूस उद्योग देखील अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे जर आपण यावर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या विचार केला तर मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढे दर मिळाले होते. त्या दृष्टिकोनातून या वर्षी कापसाच्या … Read more

Investment Tips : तुम्हीही अशी गुंतवणूक केली तर व्हाल करोडपती, कसे ते जाणून घ्या

Investment Tips : भविष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसे वाचवणे खूप गरजेचे आहे. यापैकी काहीजण पैसे वाचवतात तर काहीजण गुंतवणूक करतात. परंतु, जर तुम्ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर तुम्हाला परतावा जास्त मिळतो. तसेच परतावा किती मिळेल हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. त्यामुळे तुम्ही … Read more

8th Pay Commission : नवीन अपडेट जारी! अशा प्रकारे लागू होणार 8 वा वेतन आयोग

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात आहे. अशातच आता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक नवीन भेट देऊ शकते. सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. पुन्हा एकदा सरकार … Read more

Business Idea : कमी पैशांची गुंतवणूक करून नवीन वर्षात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Business Idea : अनेकजण नोकरी करून वैतागले आहेत. काहीजणांना तर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. या नवीन वर्षात तुम्हाला व्यवसायात फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या व्यवसायातून लाखो रुपये कमावू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय कुठेही सुरु … Read more

Gold Price Update : ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम खरेदी करा 32097 रुपयांना

Gold Price Update : स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.कारण मागच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात सोने 501 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 270 रुपयांनी महाग झाली आहे. तरीही ग्राहकांना आता10 ग्रॅम सोने 32097 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर जाणून … Read more

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol Diesel Price : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ आणि उतार सुरूच आहेत. या नवीन वर्षातही कच्च्या तेलाच्या किमतीत चढ आणि उतार होऊ शकतात. कोरोनाचे संकट आणि आर्थिक मंदी वाढत गेली तर त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. अशातच आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. सरकारी … Read more

PAN card : जर तुमच्याकडेही असेल असे पॅनकार्ड तर तुम्हाला भरावा दंड, जाणून घ्या नियम

PAN card : पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक आर्थिक कामासाठी त्याचा वर केला जातो. तसेच आयकर विभागाने पॅन कार्ड धारकांना आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. अशातच आयकर विभागाने एक अलर्ट जारी केला आहे. जर तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागेल. काय आहे हा नियम … Read more

Old Coin And Note : पाच रुपयाच्या नोटेपासून तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर करा ‘हे’ काम

Old Coin And Note : अनेकांना जुनी नाणी आणि जुन्या नोटा गोळा करण्याचा छंद असतो. जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुमच्या कामाची ही बातमी आहे. तुम्ही आता 5 रुपयांची जुनी नोट विकून करोडपती बनू शकता. त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. जर तुमच्याकडेही अशा जुन्या नोटा आणि नाणी असेल  तर तुम्ही ती ऑनलाइन विकू … Read more

PNB Hikes Interest Rates : ग्राहकांना मिळाली नववर्षाची भेट! व्याजदर आणि मुदत ठेवींवर झाली ‘इतकी’ वाढ

PNB Hikes Interest Rates : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण बँकेने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. PNB ने बचत खात्यावरील व्याजदर आणि मुदत ठेवींवर मोठी वाढ केली आहे.हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. बचत खात्यातील व्याज … Read more

Tax on Liquor : 1000 रुपयांच्या दारूवर सरकार किती कर आकारते? जाणून घ्या सरकारला मद्यातून किती महसूल मिळतो…

Tax on Liquor : काल 2022 या वर्षातील शेवटचा दिवस होता. या दिवशी देशात लाखो लोक मित्रांसोबत एकत्र येत वर्षातील काही आठवणींना उजाळा देत दारूचे सेवन करत असतात. मात्र अशा परिस्थितीत, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की राज्य सरकार 1000 रुपयांच्या दारूवर किती कर आकारते? कर्नाटक सरकारच्या उत्पन्नापैकी 15 टक्के उत्पन्न दारूच्या कमाईतून येते. … Read more

APY : नवीन वर्षाच्या सुरुवातीला करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, महिन्याला मिळतील 10 हजार रुपये

APY : प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय झालेली योजना आहे. योजनेतंर्गत गुंतवणूक करून उतारवयात तुम्ही तुमचा खर्च भागवू शकता. आतापासूनच या योजनेत गुंतवणूक करा. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट कार्यालयाला भेट देऊ शकता. तसेच योजनेचे अॅप उपलब्ध आहे.नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकारच्या या योजनेत … Read more