JP Power Share Price: 20 रुपये पेक्षा कमी किमतीचा ‘हा’ शेअर करणार टार्गेट हिट? नोट करा पुढील टार्गेट प्राईस
JP Power Share Price:- 1 सप्टेंबर 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात जोरदार वाढीसह झाली. आज सुरुवातीला महत्त्वाचे सेन्सेक्स जबरदस्त तेजीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 258.83 अंकाची वाढ होऊन 80068.48 रुपयांवर व्यवहार करत आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 88.00 अंकांची वाढ झाल्याचे दिसून येत असून सध्या निफ्टी 24516.30 वर व्यवहार करत आहे. … Read more