Investment Tips For Beginners: कमाईसह गुंतवणूक सुरू करणार असाल तर ‘ह्या’ 5 चुका टाळा नाहीतर ..

Investment Tips For Beginners: भविष्यातील संपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही देखील आजपासून तुमची बचत सुरु करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आजबचतीच्या सुरवातीला कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.  लर्न पर्सनल फायनान्सचे संस्थापक आणि चार्टर्ड अकाऊंटंट सीए कानन बहल म्हणाले की, … Read more

Gratuity And Pension Rule : कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या ! ..तर तुमची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संपणार ; सरकारने बदलले ‘हे’ नियम

Gratuity And Pension Rule : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने काही नियमामध्ये मोठा बदल करत कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. या इशाऱ्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागणार आहे. चला तर जाणून घ्या या नवीन नियमांबद्दल सर्वकाही. सरकारने कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत इशारा दिला आहे. सरकारच्या … Read more

Aadhaar Card : सावधान! तुमचेही बँक खाते चुटकीसरशी होईल रिकामे, लगेच करा ‘हे’ काम

Aadhaar Card : आधार कार्डचा वापर प्रत्येक कामात होत आहे. त्यामुळे ते प्रत्येक भारतीयासाठी अतिशय गरजेचे कागदपत्र बनले आहे. आधार कार्डचा वापर वापर वाढल्याने आधार कार्डशी निगडित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधार कार्डधारकांनी वेळीच सावध व्हा नाहीतर, तुमचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे होऊ शकते.  ही फसवणूक टाळण्यासाठी काही उपाय … Read more

7th Pay Commission : खुशखबर! स्वतःचं घर घेण्याचं साकार होणार स्वप्न, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खूशखबर आहे. केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. घरे बांधण्यासाठी बँकांकडून घेण्यात आलेल्या गृहकर्जावर व्याजदरात मोठी कपात केली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आता स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे. केंद्र सरकारने गृहनिर्माण कर्जावरील व्याजदरात … Read more

LIC Jeevan Tarun Policy: एलआयसीच्या या योजनेत फक्त 150 रुपयांच्या गुंतवणुकीने बनू शकता लखपती, लहान मुलांसाठी सर्वोत्तम योजना…..

LIC Jeevan Tarun Policy: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या लाखो ग्राहकांसाठी विविध योजना ऑफर करते. यात लहान मुलांपासून ते वृद्धांसाठी योजना आहेत. एलआयसीच्या अनेक योजना खूप लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य लक्षात घेऊन या दिवसांत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर … Read more

Gold-Silver Price Today : सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव…..

Gold-Silver Price Today : शुक्रवारी सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत थोडीशी उसळी दिसून आली आणि चांदीच्या किमती खाली आल्या. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा भाव वाढीसह 52 हजारांवर राहिला आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव घटल्यानंतरही 61 हजारांच्या वर राहिला आहे. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या … Read more

Gold Price Today : सोने खरेदीदारांना संधी ! सोने 3306 रुपयांनी स्वस्त झाले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Today : लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. अशा वेळी सराफ बाजारात दागदागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करत आहेत. दरम्यान, गुरुवारी लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी सोने 200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1341 रुपयांनी स्वस्त झाली. यानंतर सोन्याचा भाव 52900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि … Read more

Share Market News : या शेअरची किंमत रु 175 वरून ₹345 वर पोहोचली, आता कंपनी करते शेअर्सचे विभाजन

Share Market News : मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशा कंपन्यांपैकी एक आहे जी गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिल्यानंतर आता शेअर्स विभाजित करतील. कंपनीला पुढील आठवड्यात बाजारात एक्स-स्प्लिट मिळत आहे. कंपनीचे शेअर्स 5 भागात विभागले जातील मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, “कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्याचा एक इक्विटी शेअर 5 भागांमध्ये विभाजित करण्याचा … Read more

Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर जाहीर…! जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत वाढली होती. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड नरमतेसह प्रति बॅरल $ 85.29 वर दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.86 वर पोहोचले. पेट्रोल … Read more

PM Kisan: मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार रुपये ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

PM Kisan: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता पर्यंत करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातच काही दिवसापूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत. मात्र तरीही देखील अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्या खात्यात 2000 रुपये अजून ट्रान्सफर झाले … Read more

Ration Card Update: खुशखबर ! सरकारची मोठी घोषणा ; आता ‘या’ लोकांना मिळणार 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ फ्री

Ration Card Update: केंद्र सरकारने देशातील 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशन योजना सुरु केली आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या योजनेत सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने केलेल्या या घोषणेनुसार आता या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्यांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ … Read more

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे भन्नाट ! मिळणार बँकेपेक्षा जास्त फायदे; फक्त 1 हजार रुपयांपासून सुरु करा गुंवतणूक

Post Office Scheme: आपल्या येणार भविष्यासाठी आतापासूनच बचत करणे हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. तुम्ही जितक्या लवकर बचत सुरु करणार तितकी जास्त बचत तुमच्याकडे असणार आहे. या पैशांचा तुम्ही तुमच्या भविष्यात येणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करू शकतात. जर तुम्ही देखील येणाऱ्या काळासाठी बचत करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला पोस्ट … Read more

Bank Work : नागरिकांनो लक्ष द्या ! बँकेशी संबंधित काम येत्या 24 तासांत करा पूर्ण नाहीतर ..

Bank Work : येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुमचे देखील बँकेत काम असेल तर तो काम तुम्ही येत्या 24 तासांत पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला त्या कामासाठी 21 नोव्हेंबर म्हणजेच सोमवारची वाट पाहावी लागेल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो येत्या शनिवारी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या संपूर्ण कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा मुख्य … Read more

EPFO Update : पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी! EPFO ने ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय ; असा होणार फायदा

EPFO Update : EPFO ने मोठा निर्णय घेत हजारो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने ट्विटरवर ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे . पेन्शनधारकांसाठी निवृत्तीवेतन आणि लाइफ सर्टिफिकेटबाबत EPFO ने मोठा निर्णय घेत ज्यांना EPS पेन्शन मिळते त्यांच्यासाठी लाइफ सर्टिफिकेट किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर नाही, पेन्शनधारक आता वर्षातील … Read more

Free Insurance Policy : फ्री मध्ये मिळतात ‘हे’ लाखो रुपयांचे विमा पॉलिसी; तुमच्याकडे आहे की नाही ‘या’ पद्धतीने तपासा

Free Insurance Policy : आपला आणि आपल्या कुटूंबाचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून आपण जीवन, वैद्यकीय, प्रवास किंवा इतर विमा पॉलिसी घेतो आणि त्यांना काही ठराविक प्रीमियम देखील दरमहा किंवा वर्षातून एकदा भरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का मार्केटमध्ये सध्या काही विमा पॉलिसी फ्रीमध्ये देखील उपलब्ध आहे. याची माहिती बहुतेक लोकांना नसते यामुळे त्यांना या पॉलिसीचा … Read more

DA Hike: शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांना दिली गुड न्युज! महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ; पहा नवीन आकडेवारी

DA Hike : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. यांनतर आता महाराष्ट्र सरकारने आपल्या एका विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. आता यासोबत MSRTC कर्मचार्‍यांचा DA 34 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या निर्णयावर, एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय … Read more

Stock Market : गुंतवणूकदार झाले मालामाल ! या IPO ची इश्यू किमतीपेक्षा किंमत 35% वाढली; आता तज्ज्ञांनी दिला ‘हा’ मोठा सल्ला

Stock Market : कंपन्यांच्या आयपीओवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सट्टा लावत आहेत. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत, तर काही कंपन्यांनी पैसाही कमावला आहे. मेदांता च्या IPO ने (Medanta IPO) लिस्टिंग झाल्यापासून खूप गदारोळ केला आहे. आयपीओच्या इश्यू किमतीपासून कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांपर्यंत वाढले होते. आज म्हणजेच गुरुवारी पहाटे मेदांताच्या शेअर्समध्ये सुमारे 10 टक्क्यांची उसळी … Read more