Indian Railway : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

Indian Railway : जर तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सुमारे 80,000 कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. पगारात वाढ करण्यात यावी अशी मागणी हे कर्मचारी अनेक दिवसांपासून करत होते. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नोकरदारांना बढती मिळेल … Read more

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

8th Pay Commission Update : जर तुम्ही केंद्रीय असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशात सध्या सातवा वेतन आयोग लागू असून लवकरच देशात आठवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू … Read more

Business Idea : सरकारी मदत घेऊन सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दररोज कराल बक्कळ कमाई

Business Idea : सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते. जर तुम्हाला तुमचा एखादा व्यवसाय करायचा असेल तरीही सरकार तुम्हाला मदत करत आहे. 12 महिने हा व्यवसाय चालतो. सरकारच्या मदतीने तुम्ही स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही रोज बक्कळ कमाई काऊ शकाल. दुग्धव्यवसाय कसा सुरू करावा त्या ठिकाणी तुम्ही … Read more

Gold Price Update : खुशखबर! 3000 रुपयांनी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Gold Price Update : सोने आणि चांदीच्या किमती सतत कमी जास्त होत असतात. लवकरच लग्नसराईचा सीजन सुरु होईल. परंतु,त्याअगोदर सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. सोने महागले असतानाही तुम्हाला ते स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. होय, 3000 रुपयांनी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कसे … Read more

Gold Price : ग्राहकांना धक्का! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Gold Price : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. देशात लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. परंतु, त्यापूर्वी ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. कारण लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे भाव जाणून घ्या. बुधवारी या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव … Read more

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत बदल होत असतात. अशातच आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजच्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाणून घ्या. तेल कंपन्यांनी … Read more

Pension Loan Scheme: भारीच ! SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक ; वृद्धापकाळातील प्रत्येक गरज होणार पूर्ण, जाणून घ्या कसं

Pension Loan Scheme: प्रत्येक जण आपल्या वृद्धापकाळातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी बचत करतो. कोणी बँकेत एफडी करतो तर कोणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेत आपली बचत करतो. तुम्ही देखील भविष्यासाठी बचत करण्यासाठी उत्तम योजना शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेचा … Read more

7th Pay Commission: 80 हजार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार 48 हजारांची वाढ ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

7th Pay Commission: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता तब्बल 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता रेल्वेमधील पर्यवेक्षक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या नवीन सिस्टमला मंजुरी मिळाली आहे. या नवीन सिस्टम अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना गट अ पर्यंत पदोन्नती देता येईल. या … Read more

Gold Price Today: ग्राहकांना धक्का ! लग्नसराईत सोनं होत आहे दिवसेंदिवस महाग ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today: देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहे. लग्नसराईत सोनेची खरेदी जोरात होते मात्र यावेळी सोन्याचे वाढत असलेल्या दरामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 320 रुपयांनी वाढून 53,449 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 53,129 … Read more

Home Loan चे सर्व EMI भरल्यानंतर ‘हे’ काम कराच नाहीतर ..

Home Loan : आज सरकारी तसेच खाजगी बँका ग्राहकांना गृहकर्जासह विविध प्रकारची कर्जे देतात. यामुळे लोक कर्ज घेऊन स्वत:साठी नवीन घर , मालमत्ता खरेदी करतात किंवा इतर महत्त्वाची कामे पूर्ण करतात. कर्ज घेतल्यानंतर लोकांना त्याची भरपाई ईएमआयच्या रूपात करावी लागते. पण केवळ बँकेला कर्ज फेडून कर्जदाराचे काम संपत नाही. त्याच्याकडे इतर काही महत्त्वाची कामे आहेत. … Read more

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून ‘या’ सोप्या पद्धतीने काढा पैसे ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Sukanya Samriddhi Yojana: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या पैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करू शकतात आणि तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग करू शकतात. तुम्ही या योजनेत 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलीचे खाते सुरु करू शकतात. तुमच्या माहितीसाठी … Read more

Retirement Planning: आजपासूनच वापरा ‘ही’ रणनीती ; वृद्धापकाळात भासणार नाही कधीही पैशांची कमतरता; जाणून घ्या कसा होणार फायदा

Retirement Planning: येणाऱ्या काळासाठी आज पासूनच बचत केली पाहिजे जेणेकरून तुमच्या निवृत्तीच्या काळात इतका पैसा जमा होईल जेणे तुम्ही तुमचे वृद्धत्व आरामात जगू शकतात. तुम्हाला देखील तुमचे म्हातारपण सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून पैशांची बचत केली पाहिजे.  यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत जे फॉलो करून तुम्ही तुमच्या निवृत्तीच्याकाळापर्यंत … Read more

Fixed Deposit Rules : मोठी बातमी ! RBI ने बदलले FD चे नियम; नुकसान टाळण्यासाठी एकदा पहाच…

Fixed Deposit Rules : तुम्हीही मुरडत ठेव करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. RBI ने FD चे नियम बदलले आहेत. RBI ने FD चे नवीन नियम लागू केले आहेत. तुमच्या मुदत ठेवीवर जर तुम्हाला नुकसान नको असेल तर ही माहिती नक्की वाचा. आरबीआयने काही काळापूर्वी एफडीशी संबंधित नियम बदलले होते आणि हे नवीन नियमही … Read more

Ration Card Latest News : सरकारने जारी केली नवीन रेशनकार्ड धारकांची यादी, तुमचे नाव यादीत आहे का? पहा एका क्लीकवर

Ration Card Latest News : गेल्या काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांच्या पडताळणीचे काम सरकारकडून सुरू आहे. पडताळणीदरम्यान अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करून नवीन पात्र अर्जदारांना शिधापत्रिका देण्याची तरतूद आहे. नव्या यादीत बहुतांश लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून स्वस्त धान्याची सुविधा दिली जाते. याशिवाय, तुम्ही अधिकृत दस्तऐवज म्हणून देखील वापरू शकता. नवीन यादी अंतर्गत … Read more

Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांना मोठा झटका ! दरात मोठी उसळी; जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीनतम दर

Gold Price Today : बऱ्याच दिवस सोने चांदीचे दर स्थिर असताना आता लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किमती सातव्या गगनाला भिडू लागल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी घेतली जात आहे. या व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली. मंगळवारी सोने 393 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले, तर चांदी 687 रुपयांनी … Read more

Business Idea : हा व्यवसाय हजारो लोकांना नोकऱ्या देईल, नशीब बदलवण्यासाठी तुम्ही ‘हा’ व्यवसाय नक्की करा; जाणून घ्या

Business Idea : जर तुम्ही नवीन व्यवसाय शोधत असाल तर एक कल्पना आम्ही तुम्हाला देत आहोत. जिथे नोकरी शोधणाऱ्यांची ओढ लागेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. खरं तर आम्ही सुरक्षा एजन्सीबद्दल बोलत आहोत. ही एजन्सी उघडून तुम्ही नोकरी प्रदाता देखील होऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त एका खोलीची गरज आहे. म्हणजेच अगदी कमी खर्चात तुम्ही या व्यवसायात … Read more

Kotak Mahindra Bank Share : या बँकेचे शेअर्स 2 रुपयांवरून 1900 रुपयांपर्यंत पोहोचले, गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे झाले 10 कोटी; जाणून घ्या स्टॉकबद्दल

Kotak Mahindra Bank Share : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत लोकांना जबरदस्त परतावा दिला आहे. बँकेच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 80000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स इतके वाढले आहेत की बँकेचे शेअर्स 2 रुपयांवरून 1900 रुपयांपर्यंत वाढले आहेत. … Read more