Fixed Deposit : तुम्हीही एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर भरावा लागेल दंड

Fixed Deposit : मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये परतावाही चांगला आहे. त्यामुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु, नियम माहित नसल्यामुळे काही जण चुका मुदतीपूर्वी पैसे काढण्याची चुका करतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हालाही दंड भरावा लागेल मुदतीपूर्वी पैसे काढणे म्हणजे काय मुदतपूर्व मुदतीपूर्वी एफडी … Read more

LPG gas cylinder : महागाईत दिलासा ! आता एलपीजी सिलिंडर फक्त 634 रुपयांना मिळणार

LPG gas cylinder : देशात दरररोज इंधनाच्या किमती वाढतच आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतीही गगनाला भिडल्या आहे. अशातच सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता एलपीजी सिलिंडर फक्त 634 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे महागाईच्या काळात सामान्य जनतेला याचा नक्कीच फायदा होईल. मिश्रित LPG गॅस सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस असतो. सामान्य गॅस सिलेंडर पारदर्शक असतो. त्याचे वजन कमी … Read more

Destination Wedding : कमी खर्चात करता येईल डेस्टिनेशन वेडिंग, त्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Destination Wedding : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे प्रत्येकजण तो मोठ्या धुमधडाक्यात पार पाडतात. परंतु, मागील काही वर्षांपासून डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड निघाला आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे अनेकजण डेस्टिनेशन वेडिंग करत नाहीत. परंतु, आता डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही कमी खर्चात करू शकता. त्यासाठी काही टिप्स फॉलो करा. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा … Read more

Investment Tips : महिलांसाठी ‘या’ योजना आहेत खुप खास, मिळतो जबरदस्त परतावा

Investment Tips : अनेकजण आपल्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात परंतु, अनेकदा गुंतवणूक केलेल्या योजनांमध्ये जोखीम जास्त असते आणि परतावा कमी असतो. परंतु, महिलांसाठी अशाही काही योजना आहेत ज्यामध्ये कोणतीही जोखीम नाही आणि परतावाही जबरदस्त आहेत.जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही योजना खूप फायदेशीर आहेत. भारतातील महिलांसाठी येथे काही सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहेत … Read more

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे…..

Gold-Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात सोमवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याने एका उडी घेऊन 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव 60 हजारांच्या पुढे गेला आहे. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानी आता विकत घेणार ही विदेशी कंपनी, बनणार रिटेल किंग………

Mukesh Ambani : आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज सुमारे 500 दशलक्ष युरो (4,060 कोटी रुपये) इतका मोठा करार करण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत रिलायन्सने जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतात पसरलेला व्यवसाय ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. मेट्रोने रिलायन्सचा प्रस्ताव मान्य केला – उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने … Read more

IPO : या आठवड्यात पैसे कमवण्याची चांगली संधी..! उघडणार एकामागून एक चार IPO, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे…..

IPO : जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया, ट्रॅक्सन टेक्नॉलॉजी किंवा बिकाजीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक चुकवली असेल, तर या आठवड्यात तुम्हाला कमाईची बंपर संधी मिळणार आहे. वास्तविक, चार कंपन्या त्यांचे IPO लॉन्च करणार आहेत. या माध्यमातून बाजारातून एकूण 5,020 कोटी रुपये उभे करण्याची योजना आहे. या कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत – पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात येणार्‍या … Read more

Business Idea : हिवाळ्यात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, थोड्याच दिवसात कराल लाखोंची कमाई; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : हिवाळी हंगामात मटार बाजारात उपलब्ध होते. अशा प्रकारे तुम्ही फ्रोझन मटार व्यवसाय सुरू करू शकता. मटारांना वर्षभर मागणी असते, मात्र हिरवा वाटाणा फक्त हिवाळ्यातच मिळतो. लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये गोठवलेल्या मटारपासून भाजीपाला आणि इतर गोष्टी बनवल्या जातात. तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतून गोठवलेल्या मटारचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र, मोठ्या प्रमाणावर … Read more

Gold Price Today : खुशखबर! लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोने झाले 5678 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

Gold Price Today : देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोन्याचा दर 50522 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 58755 रुपये प्रति ग्रॅम या नीचांकी पातळीवर विकली जात आहे. नवीन दर दोन दिवसांनी आज जाहीर होणार आहेत … Read more

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की कमी झाले…

Petrol Price Today : सोमवारी सकाळी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. ओपेक देशांच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयानंतर त्यात वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांपासून त्याच पातळीवर सुरू आहेत. ओपेक देशांकडून उत्पादनात कपात नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे 1 नोव्हेंबरला अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक आनंदाची बातमी! पगारात होणार पुन्हा वाढ

7th Pay Commission : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला होता. अनेक दिवसांपासून हे कर्मचारी महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ हाऊ शकते. खरं तर, फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची … Read more

PM Kisan Samman Nidhi : सरकारने 13 व्या हप्त्यापूर्वी जारी केले अपडेट, ‘ही’ चूक केली तर मिळणार नाहीत पैसे

PM Kisan Samman Nidhi : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केली आहे. करोडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. लवकरच या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता जारी केला जाणार आहे. परंतु, हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे अपडेट जारी केले आहेत. जर तुम्ही 13 व्या हप्त्यापूर्वी काही चुका केल्या तर तुम्हाला पैसे मिळणार … Read more

PPF Calculator : मोठी बातमी! सरकारने केले पीपीएफमध्ये ‘हे’ बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

PPF Calculator : जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण सरकार वेळोवेळी पीपीएफचे नियम बदलत असतात. कधीकधी हे बदल खूप मोठे असतात, तर कधी कधी किरकोळ बदल असतात. त्यामुळे पीपीएफ खात्यात गुंतवणूक करण्यापूर्वी नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पीपीएफ खाते … Read more

Fixed Deposit : एफडी केल्यानंतर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर भरावा लागेल दंड

Fixed Deposit : अनेकजण भविष्यासाठी गुंतवणूक करतात. त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवणुकीस प्राधान्य देतात. काही जण मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. कारण बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा मुदत ठेवींमध्ये चांगला नफा मिळतो. जर तुम्ही FD करत असाल तर काही चुका टाळणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा … Read more

SBI Net Profit : SBI च्या करोडो गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! आता तुम्हाला मिळणार बंपर लाभ; कोणता ते जाणून घ्या

SBI Net Profit : जर तुम्ही SBI चे गुंतवणूकदार असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण देशातील सर्वात मोठी बँक SBI ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बुडीत कर्जासाठी आर्थिक तरतूद कमी केल्यामुळे आणि व्याज उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा नफा वाढला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेचा स्वतंत्र आधारावर नफा 7,627 कोटी रुपये होता. … Read more

Business Idea : फक्त 5,000 रुपये गुंतवून सुरु करा हा व्यवसाय, महिन्यातच कमवाल लाखो रुपये; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : आज आम्ही तुम्हाला शेतीशी संबंधित व्यवसायाबद्दल सांगणार आहे. ज्यामध्ये तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. खरं तर, आम्ही मशरूम शेतीबद्दल बोलत आहोत. तुमची कमाई घराच्या चार भिंतीतच सुरू होईल, त्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. फक्त 5 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. लाखो रुपये मिळतील मशरूम शेती व्यवसाय … Read more

7th Pay Commission : अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा प्रश्न सुटला, आता ‘या’ दिवशी खात्यात जमा होतील 1.50 लाख रुपये!

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. वृत्तानुसार, दिवाळीनंतर सरकार आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार थकबाकीबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकरकमी … Read more

Gold Price Today : सोने ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने 5678 आणि चांदी 21225 रुपयांनी स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : जर तुम्ही स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोने 5600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 21225 रुपये प्रति किलोने स्वस्त होत आहे. शनिवार-रविवारी दर जाहीर होत नाहीत हे उल्लेखनीय आहे की इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीशिवाय शनिवार … Read more