IPO of Next Week : पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना मोठी संधी ! येतायेत हे 4 कंपन्यांचे IPO; पहा यादी
IPO of Next Week : पुढील आठवड्यात पुन्हा एकदा IPO च्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड, केनेस टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या IPO च्या माध्यमातून 5,020 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करतील. कोणत्या कंपनीचा IPO … Read more