Asian Paints Share Price: एशियन पेंट्स शेअरने गुंतवणूकदारांना फोडला घाम! तुमच्याकडे आहे का हा शेअर? वाचा माहिती
Asian Paints Share Price:- आज 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवारी शेअर मार्केटची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि तेजीच्या वातावरणात झाली असून सकाळी ट्रेडिंगच्या सुरुवातीपासून महत्त्वाचे असलेले सगळे निर्देशांक वधारल्याचे दिसून येत आहेत. सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 295.52 अंकांची वाढ दिसून येत असून सध्या 82153.37 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 या निर्देशांकात 71.20 अंकांची वाढ दिसून … Read more