Gold-Silver Price Today : सोन्याचे वाढले भाव; चांदीही 55 हजारांच्या पुढे, जाणून घ्या नवीन दर
Gold-Silver Price Today : सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. या हंगामात अनेकजण सोने आणि चांदीची (Gold-Silver) खरेदी करतात. परंत, जर तुम्ही या काळात सोने (Gold) आणि चांदीची (Silver) खरेदी करणार असाल तर इकडे लक्ष द्या. कारण आता सोने आणि चांदीचे दर (Gold-Silver Rate) वाढले आहेत. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळी 995 शुद्धतेचे … Read more