IRFC Share Price: आज रेल्वेच्या ‘या’ शेअरमध्ये कमाईची संधी! पटकन नोट करा टार्गेट प्राईस
IRFC Share Price:-आज आठवड्याच्या ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात सकारात्मक अंकांनी झाली आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स 1037.49 अंकांच्या वाढीसह 81630.55 वर ट्रेड करत आहे.तर निफ्टी 50 मध्ये देखील 358.15 अंकांची वाढ दिसून येत असून 24984.40 वर व्यवहार करत आहे. त्यासोबतच निफ्टी बँकमध्ये देखील 687.95 अंकांची वाढ झाली आहे व … Read more