रिलायन्स पॉवरने दिली गुड न्यूस! गुंतवणूकदारांमध्ये आनंदी-आनंद
Reliance Power Share Price:-आज गुरुवार रोजी शेअर मार्केटची सुरुवात दमदार झाली आहे. आज सुरुवातीलाच निर्देशांकांची स्थिती बघितली तर सध्या सेन्सेक्स 167.63 अंकांच्या वाढीसह 80706.36 वर ट्रेड करत आहे.तर निफ्टी 50 मध्ये 36.35 अंकांवर असल्याचे दिसून येत असून 24658.55 वर व्यवहार करत आहे. त्यासोबतच निफ्टी बँकमध्ये देखील 217.05 अंकांची वाढ झाली आहे व सध्या 55402.15 वर … Read more