Jio Financial Share Price: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरची कामगिरी थक्क करणारी… काय करावे गुंतवणूकदारांनी?
Jio Financial Share Price:- सध्या दुपारच्या सत्रानंतर शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याचे दिसून येत असून सेन्सेक्स 126.87 अंकांनी घसरून सध्या 80467.59 वर व्यवहार करत आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 31.05 अंकांची घसरण झाली आहे व सध्या निफ्टी 24554 वर ट्रेड करत आहे. तसेच महत्त्वाचे असलेल्या निफ्टी बँक या निर्देशांकामध्ये देखील तब्बल 361.15 अंकांची घसरण होऊन … Read more