Tata Motors Share Price: टाटा मोटर्स शेअरला बसला मार्केट घसरण्याचा फटका? बघा सध्याची किंमत काय?

Tata Motors Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केट जेव्हा ओपन झाले तेव्हा बीएसई सेन्सेक्स 81074.41 ने ओपन झाले व आजचा जर आपण उच्चांक बघितला तर तो 81,317.51 इतका राहिला व आजची सेन्सेक्सची आतापर्यंतची नीचांकी पातळी 80,774.54 इतकी राहिली. सध्याची जर आकडेवारी बघितली तर यामध्ये तब्बल 325.80 अंकांची घसरण झालेली असून सेन्सेक्स 87,859.78 … Read more

Infosys Share Price: आयटी क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या कंपनीचा शेअर आपटला! 2.25% ची झाली मोठी घसरण

Infosys Share Price:- आज अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हापासून बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या जर आपण आज सेन्सेक्स बघितला तर त्यामध्ये 287.11 अंकाची घसरण झालेली असून या घसरणीसह सेन्सेक्स 80890.38 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 50 या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये आतापर्यंत 164.15 … Read more

TCS Share Market: TCS चा शेअर पोहचला 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर! गुंतवणूकदारांचे दणाणले धाबे…

TCS Share Market:- आज 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार असून आज सकाळपासून शेअर मार्केटची सुरुवात घसरणीने झाली आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सेन्सेक्समध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर मात्र घसरणीचा ट्रेंड हा कायम असून सध्याची जर आपण बीएसई सेन्सेक्सची स्थिती बघितली तर त्यामध्ये 374.79 अंकांची घसरण झालेली असून सध्या सेन्सेक्स 80808.77 वर पोहोचला आहे. त्यासोबतच … Read more

Yes Bank Share Price:- येस बँकेचा शेअर डाऊन! आता गुंतवणूकदारांचे काय? बघा 1 ऑगस्ट 2025 चा ट्रेंड

Yes Bank Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात झाली खरी परंतु अगदी सुरुवातीपासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे दिसून येत आहे. सध्या जर आपण निर्देशांक बघितले तर बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल 313.3 अंकांची घसरण झालेली असून या घसरणीसह सेन्सेक्स 80865.93 वर पोहोचला आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 126 अंकांची घसरण पाहायला … Read more

SBI Share Price: शेअर मार्केट घसरले, परंतु एसबीआयचे शेअर्स वधारले! 3.6 अंकांनी झाली वाढ… बघा माहिती

SBI Share Price:- 1 ऑगस्ट 2025 चा दिवस हा शेअर मार्केटसाठी खूपच निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे व यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर आपण सध्या बीएसई सेन्सेक्सची स्थिती बघितली तर त्यामध्ये 267.27 अंकांची घसरण झाली असून 80918.31 वर पोहोचला आहे.तर निफ्टी या प्रमुख निर्देशांकामध्ये देखील 101.40 अंकांची घसरण झाली असून सध्या 24666.95 … Read more

गुंतवणूकदारांनो जरा लक्ष द्या! रिलायन्सचा ‘हा’ शेअर गडगडला… बघा सध्याची किंमत काय?

Reliance Power Share Price:- 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी शेअर मार्केट ओपन झाले तेव्हापासून सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाहीतर यासोबत काही महत्त्वाच्या इंडेक्समध्ये देखील घसरणीचे चित्र आहे. सध्याची उपलब्ध आकडेवारीनुसार बघितले तर बीएसई सेन्सेक्समध्ये 267.27 अंकांची घसरण होऊन 80918.31 वर पोहचला आहे तर निफ्टीमध्ये देखील तब्बल … Read more

JP Power Share Price: 3 महिन्यात 40.58% परतावा देणाऱ्या जेपी पावरचा शेअर घसरला किंवा वधारला? पहा सविस्तर

JP Power Share Price:- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25% टॅरिफ धोरणाचा परिणाम आज शेअर मार्केटवर दिसून येत आहे की काय अशी परिस्थिती आहे. आज म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी मार्केटची सुरुवातच मुळात घसरणीसह झाल्याचे दिसून येत असून अजून देखील तीच परिस्थिती आहे. अगदी सध्याची परिस्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये 166.36 अंकांची … Read more

Vodafone Idea Share Price: तुमच्याकडे आहे का वोडाफोन आयडियाचा शेअर ? तर पटकन वाचा मार्केट ट्रेंड

Vodafone Idea Share Price :- 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हापासून सातत्याने बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी थोड्या कालावधीसाठी काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले.परंतु आता परत दोन्ही निर्देशांकामध्ये घसरण झालेली आहे. सध्याची ताजी परिस्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्स -0.11% घसरला असून या घसरणीसह 81087.66 वर पोहोचला आहे. … Read more

सुजलॉन एनर्जी शेअर्स बाजाराच्या सुरुवातीला 4.74 टक्क्यांनी वधारला… गुंतवणूकदारांनी विकावा की होल्ड करावा?

Suzlon Energy Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा शेअर मार्केट ओपन झाले तेव्हा अगदी सुरुवातीपासून बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली. परंतु या घसरणीनंतर आता परत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काहीसा बूम पाहायला मिळत असून सेन्सेक्समध्ये 115 अंकांची सुधारणा झालेली दिसून येत आहे व निफ्टी मध्ये देखील 14.61 अंकांची सुधारणा दिसून येत … Read more

Reliance Share: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स वधारला! गुंतवणूकदारांनो पटकन चेक करा सध्याची स्टेटस

Reliance Share:- 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात मुळातच घसरणीसह सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जर आपण सध्याची बीएससी सेंन्सेक्सची स्थिती बघितली तर त्यामध्ये -0.11% ची घसरण झाली असून या घसरणीसह सेन्सेक्स 81088.68 वर पोहोचला आहे. तसेच निफ्टीमध्ये देखील -0.21% ची घसरण झाली असून या घसरणीसह निफ्टी 24717.30 वर पोहोचली आहे. 1 ऑगस्ट … Read more

Jio Finance Share Price: बाजार उघडताच जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या शेअरमध्ये घसरण! गुंतवणूकदारांनी काय करावे?

Jio Finance Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हाच बीएससी सेन्सेक्समध्ये -0.22% ची घसरण पाहायला मिळाली व या घसरणीसह सेन्सेक्स 81000.20 वर पोहोचला आहे.तर तशीच परिस्थिती स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये देखील दिसून येत आहे. निफ्टीमध्ये देखील -0.24% घसरण झाली असून या घसरणीसह 24698.90 पोहचली आहे. आज शुक्रवार … Read more

श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणाऱ्या कंपनीच्या एजंटची गुंतवणूकदारांची फोडली चारचाकी, चर्चांना उधाण

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने ‘इन्फिनाइट बिकन’ या प्लॅटफॉर्म वरती एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार रक्कम परत मिळविण्यासाठी आक्रमक झाले असून, गुंतवणूकदारांच्या ससेमिऱ्यापासून सुटका होण्यासाठी पसार झालेल्या कंपनीच्या एजंटची आलिशान चारचाकी गाडी काही दिवसांपूर्वी फोडली असल्याची चर्चा आहे. श्रीगोंदा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केवळ ७८ … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या शेवगावचा बिग बूल साईनाथ कवडेला पोलिसांकडूनच वाचवण्याचा प्रयत्न

शेवगाव- शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कवडे याला पोलिसांकडून व तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यात फसलेल्या हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना रक्कम व न्याय मिळण्याची शक्यता मावळली असून, तालुक्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मोतीयानी यास अटक

अहिल्यानगर: नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बँकेचा तत्कालीन सहायक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. … Read more

कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीच्या घोटाळ्यात सहभाग असणाऱ्या साई संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

शिर्डी- कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘ग्रो मोअर’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून शिर्डीतील भूपेंद्र सावळे व इतर आरोपींनी राज्यभरातील गुंतवणूकदारांना फसवले.या गंभीर प्रकरणात संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.राहाता येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे, राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे … Read more

सुपा परिसरातील नागरिकांना जादा परतावा देण्याच्या नावाखाली ‘सिस्पे कंपनी’ ने घातला ४०० कोटींचा गंडा, गुंतवणूकदार आक्रमक

जातेगाव- सुपा येथील ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळल्याने सुपा परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये बुडाल्यात जमा आहे. मोठा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सुपा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत. ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळला असून, सुमारे चार महिन्यांपासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका, अशा भूलथापा दिल्या जात … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या बिग बुल नवनाथ आवताडेच्या विरोधात गुंतवणूकदार उतरले रस्त्यावर, मुख्यमंत्र्याची भेट घेणार

श्रीगोंदा- श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यातील विविध भागांत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नवनाथ अवताडे हा संचालक असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी. आरोपींनी गोळा केलेली गोरगरिबांची रक्कम कुठे आहे, याची चौकशी करून ती रक्कम ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना परत देण्यात यावी. जिल्ह्यात या कंपन्यांसारख्या असंख्य कंपन्या … Read more

बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक

पैसे गुंतवा, तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून राशीन जवळील देशमुखवाडी येथील दाम्पत्याची वीस लाख रुपयांची फसवणूक केली. गुंतवलेले पैसे परत दिले नाहीत पण जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कर्जत पोलिसांत कानगुडवाडी येथील पिता- पुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एक आरोपी जयेश कानगुडे याला अटक करण्यात आली आहे. … Read more