7th Pay Commission : खुशखबर! नवरात्रीला कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट, पगारात 27312 रुपयांनी वाढ…
7th Pay Commission : भारत सरकार (Government of India) कर्मचाऱ्यांसाठी (employees) एक आनंदाची बातमी (Good news) देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार (Central Govt) नवरात्रीमध्ये म्हणजेच शेवटच्या सप्टेंबरमध्ये डीए वाढवू शकते. यासोबतच देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सणानिमित्त वाढीव पगाराची भेट मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार DA 4 टक्क्यांनी वाढवणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 38 … Read more