Ration Card : ‘या’ सोप्या पद्धतीने काही सेकंदातच जोडा रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव
Ration Card : रेशनकार्डमध्ये (Ration Card) नवीन सदस्याचे (new member) नाव नोंदवणे अवघड काम नाही. आता अनेक राज्यांनी ही सेवा ऑनलाइन (Online Ration Card Update) देण्यास सुरुवात केली आहे. होय, नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत म्हणून, तुम्हाला या कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच रेशनकार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे. कारण तो महत्त्वाचा … Read more