Suzlon Energy Share: सुझलॉन शेअरमध्ये मोठी उलथापालथ! वाचा टॉप गुंतवणूकदारांचा 1300 कोटींचा गेम…

Suzlon Energy Share:- आजच्या शेअर बाजारात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच या शेअरमध्ये सुमारे 1% वाढ झाली आणि तो थेट 67.84 रुपयांवर जाऊन थांबला. ही वाढ अचानकपणे आलेली नसून, त्यामागे एक मोठी आर्थिक हालचाल म्हणजेच ब्लॉक डील होती आणि या डीलमध्ये उतरले होते शेअर बाजारातले काही मोठे … Read more

Split Stock News: 10 रुपयांचा शेअर झाला फक्त 1 रुपयाचा! गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

Split Stock News:- आज शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड घडली व ती म्हणजे व्हेसुवियस इंडिया लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आजपासून “एक्स-स्प्लिट” म्हणून ट्रेडिंग करत आहेत. याचा अर्थ असा की, आजपासून कंपनीचे शेअर्स १० तुकड्यांमध्ये विभागले जात आहेत. ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची तारीख ठरते.कारण आजच रेकॉर्ड डेट आहे. नेमका काय … Read more

RITES Share Price: ‘या’ सरकारी कंपनीला मिळाले 24 कोटींचे विदेशी कंत्राट! शेअर्सने घेतली मोठी उसळी

RITES Share Price:- आज शेअर बाजारात RITES लिमिटेड या सरकारी कंपनीने चांगलीच हवा निर्माण केली. कारणही तसंच होतं व ते म्हणजे गयाना देशातून मिळालेलं कोट्यवधीचं आंतरराष्ट्रीय कंत्राट आणि दुसऱ्या सरकारी कंपनीसोबतचा नवीन करार हे होय.या दोन्ही घडामोडींनी RITES चे शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत पुन्हा एकदा झळकले आहेत. कंपनीला कोणते मिळाले कंत्राट? RITES ला तब्बल २९ लाख … Read more

Bajaj Finance : १ शेअरसाठी ४ बोनस आणि स्प्लिट! बजाज फायनान्समुळे गुंतवणूकदारांचे भाग्य बदलणार ?

Bajaj Finance : शेअर बाजारात बजाज फायनान्स लिमिटेडने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. सकाळीच बाजार उघडताच या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला आणि दिवसाच्या सुरुवातीला शेअरच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हा शेअर थेट ९७८८ रुपयांवर पोहोचला, जो शुक्रवारीच्या बंद भावाच्या तुलनेत सुमारे ४१७ रुपयांनी अधिक होता. या वाढीचं कारण सरळसोपं आहे … Read more

Bonus shares : एक शेअर ठेवा आणि ७ शेअर्स कमवा ! प्रसिद्ध कंपनीने केली मोठी घोषणा

आज शेअर बाजारात एक उत्साहवर्धक घडामोड घडली आहे विशेषतः छोट्या गुंतवणूकदारांसाठी. कारण, शाईन फॅशन्स (इंडिया) लिमिटेड या एसएमई क्षेत्रातील कंपनीने बोनस शेअर्स आणि भरघोस लाभांशाची घोषणा करत, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. या घोषणेनंतर, बाजारात या कंपनीच्या शेअर्सनी तब्बल ६ टक्क्यांची उसळी घेतली आणि ४०० रुपयांच्या आसपास पोहोचले. एक शेअर असलेल्याला सात बोनस शेअर्स गेल्या … Read more

Post Office Scheme: घरी बसून दरमहा 9250 रुपये कमवा, पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरतेय सुपरहिट

Post Office Scheme:- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित अशी गुंतवणूक योजना आहे, जी मुख्यतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे एकरकमी रक्कम आहे, पण महिन्याला नियमित उत्पन्नाचे साधन नाही. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फारशी झंझट करावे लागत नाही आणि सरकारी हमीमुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. विशेषतः जर … Read more

Business Idea: फक्त 15 लाखांत उघडा स्वतःचा पेट्रोल पंप, कमवा लाखोंचा नफा! येथे वाचा संपूर्ण प्रक्रिया

Business Idea:- आजच्या काळात जरी बायोफ्युएल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा झपाट्याने विकास होत असला, तरी पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांची गरज अजूनही मोठ्या प्रमाणावर कायम आहे. भारतासारख्या विकसनशील देशात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यानुसार इंधनाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप उघडण्याचा विचार केल्यास, तो दीर्घकालीन आणि फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. अनेक तरुण आणि व्यावसायिक … Read more

Gold Loan: सरकारने बदलले गोल्ड लोनचे नियम…. फक्त 1 लाखाच्या सोन्यावर मिळणार 85000 कर्ज? बघा नियम

Gold Loan:- सध्या देशातील अनेक नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किंवा तातडीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सोने कर्ज अर्थात गोल्ड लोनचा पर्याय निवडतात. कारण सोने हे आपल्या घरी असलेली सहज उपलब्ध संपत्ती आहे. त्यावर त्वरित आणि कमी प्रक्रियेत कर्ज मिळते. अशा वेळेस, सरकार किंवा बँकिंग क्षेत्रातून जर काही सकारात्मक बदल झाले, तर सामान्य नागरिकांना खूप … Read more

Gold Rate Down: 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2800 रुपयांनी घसरण? गुंतवणूकदारांनी ‘हे’ नक्की वाचा

Gold Rate Down:- सोन्याच्या किमतींमध्ये जून २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः चेन्नई आणि बंगळुरूमध्ये, सोन्याच्या दरांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ही घसरण मुख्यत्वे देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे आणि बाजारात कोणतेही सकारात्मक संकेत न मिळाल्यामुळे आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत फारसा बदल न झाल्यामुळे देखील स्थानिक बाजारावर परिणाम … Read more

MCX Gold Rate: MCX वर सोन्याच्या भावात मोठी घसरण! अमेरिका-चीन करारामुळे बाजारात मोठी हालचाल

MCX Gold Rate:- आजच्या सोन्याच्या भावावर सखोल माहिती घेत असताना असे दिसून येते की जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम होत आहे. सध्या अमेरिकेतील आणि चीनमधील व्यापार कराराच्या चर्चेमुळे आणि जागतिक आर्थिक संकेतांच्या कमकुवतीमुळे सोन्याच्या भावात घट झाली आहे. विशेषतः, अमेरिकेचे काही प्रमुख अधिकारी लंडनमध्ये चीनच्या प्रतिनिधींशी व्यापार वाद मिटवण्यासाठी चर्चा करत … Read more

Gold Price: सोन्या-चांदीचे भाव आकाशाला भिडले! 9 जूनचे भाव पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

Gold Price:- गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत आहे. लग्नसराईच्या हंगामात हे वाढते दर ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण आणत आहेत. विशेष म्हणजे, ९ जून २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने बाजारात खूपच खळबळ उडाली आहे. या वाढत्या दरांमुळे खरेदीदारांचे मनोधैर्य कमी होत असून, जास्तीत जास्त लोक या बदलांवर … Read more

New Business Idea: केवळ 50 हजार गुंतवणूक, कमी काम, नफा जास्त… ‘हे’ व्यवसाय आहेत खरे रत्न

New Business Idea:- आजकाल अनेक लोक पारंपरिक नोकरीच्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. कारण नोकरीमध्ये मिळणारे उत्पन्न अनेक वेळा मर्यादित असते आणि त्यावर घरखर्च, कर्ज, शिक्षण यासारख्या अनेक जबाबदाऱ्या असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचं आर्थिक स्वातंत्र्य वाढवू इच्छित असाल आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं स्वप्न बघत असाल, तर कमी … Read more

बोनस शेअरची कमाल ! १ वर २ शेअर्स फ्री तुमच्याकडे आहे का हा शेअर

Bonus Shares

Bonus Shares : शेअर बाजारात एक दिलासादायक बातमी आली जीटीव्ही इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीनं गुंतवणूकदारांना भरघोस बोनस आणि स्टॉक स्प्लिटचं गिफ्ट जाहीर केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या या शेअरनं आज अधिकच लक्ष वेधून घेतलं. शेअर होल्ड करणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे उत्सवच म्हणावा लागेल. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १ शेअरवर २ बोनस शेअर्स देण्याची घोषणा … Read more

आठवा वेतन आयोग ‘ह्या’ दिवसापासून लागू होणार ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission News : देशभरातील सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती पुढे येत आहे. जर सगळं नियोजन ठरल्याप्रमाणे पार पडलं, तर 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच … Read more

1 शेअरवर 1 बोनस ! 100% रिटर्न दिल्यानंतर कंपनीकडून बोनसचा वर्षाव

Bonus Share 2025

Bonus Share : शेअर बाजारात एक उत्साही बातमी समोर आली आहे विम्ता लॅब्स लिमिटेड या फार्मा क्षेत्रातील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात याच्या शेअरच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ झाली असून आता कंपनी एक शेअर बोनस स्वरूपात देणार असल्याने बाजारात या बातमीची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विम्ता लॅब्सने अधिकृतपणे जाहीर … Read more

टाटा स्टील शेअर्समध्ये अचानक उसळी ! गुंतवणूकदारांसाठी सोन्याची संधी का आहे?

tata steel share

Tata Steel Share Price : शेअर बाजारात काल दिनांक ६ जून रोजी एक विशेष लक्षवेधी घडामोड घडली टाटा स्टीलच्या शेअरमध्ये लाभांशाच्या पार्श्वभूमीवर चांगलीच तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या अखेरीस, गुंतवणूकदारांचा कल या शेअरकडे झुकलेला दिसला आणि त्याचा परिणाम थेट शेअरच्या किमतीवर झाला. एका दिवसात २ टक्क्यांहून अधिक वाढ ही काही लक्षणीय बाब आहे, विशेषतः जेव्हा मागच्या … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 10 ग्रॅम दागिने बनवण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार ? 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट चेक करा

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होत असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना यातून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. काल सलग … Read more

पोस्ट ऑफिसच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा डिटेल्स

Post Office FD Scheme : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली, तसेच या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा आरबीआयने रेपो … Read more