सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सर्वात मोठा निर्णय ! पेन्शनचा सर्वाधिक महत्त्वाचा नियम झाला चेंज, आता…..

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोण कोणते लाभ मिळणार, निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. दरम्यान नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा ?

Home Loan : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील होम लोन घेऊन घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करणे वाईट नसल्याचे सांगतात. दरम्यान जर तुम्हालाही … Read more

पोस्ट ऑफीसची ‘ही’ भन्नाट योजना; व्याजावर कराची सूट तर मिळतेच परंतु खातेही सहज ट्रान्सफरही होते

सगळ्यात सोयीस्कर व विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून पोस्ट ऑफीसच्या विविध गुंतवणुकांकडे पाहिले जाते. सरकारी बँकांएवढेच व्याजदर पोस्टाच्या विविध स्किममध्ये मिळत असल्याने अनेकजण सध्या पोस्टात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. तुम्ही सुरक्षित मुदत ठेव शोधत असाल आणि तुम्हाला बंपर व्याज हवे असेल, तर पोस्ट ऑफिस योजना ही एक सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी … Read more

महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात होणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी ! जर्मन कंपनी आणि अनिल अंबानीं…

Reliance Defence : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक स्तरावर नवे रूप देणारी एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच समोर आली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीतील प्रतिष्ठित शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल AG यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या आधारे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात एक उच्च दर्जाचा स्फोटक आणि … Read more

सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईत बेन्टेक्स दागिन्यांची वाढली क्रेझ, महिलांनी दिली बेन्टेक्स दागिन्यांना पसंती!

सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि चोरट्यांची भीती यामुळे अहिल्यानगरमधील महिलांचा कल आता बेन्टेक्स दागिन्यांकडे वाढत आहे. सोन्याचा दर सध्या 95 हजार ते 1 लाख रुपये प्रतितोळा या दरम्यान चढ-उतार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे परवडत नाही. अशा परिस्थितीत लग्नसराईच्या हंगामात महिलांना दागिन्यांची हौस भागवण्यासाठी बेन्टेक्स दागिने हा स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरत … Read more

Business Success Story: ‘हा’ तरुण दही विकून झाला कोट्याधीश! अंबानी,बिल गेट्सही आहेत ग्राहक

Business Success Story:- कतारसारख्या देशात चांगली नोकरी मिळाली की अनेक जण तिथेच आयुष्य घालवायचे ठरवतात. पण काही जण असेही असतात की ज्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची ओढ असते. अशीच एक प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आहे केरळमधील नहज बशीर यांची. नहज यांना कतारमध्ये उत्तम नोकरी मिळालेली होती, पण त्यांचे मन मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सतत … Read more

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकार देतंय 5000 रुपये पेन्शन, आत्ताच ‘असा’ करा अर्ज

सध्या प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करतो. आपण सध्या जे कमवतो, त्यातील काही भाग भविष्यासाठी वाचवून ठेवण्याकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. अशा वेळी आपल्या पैशाचा योग्य उपयोग करुन भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अनेकजण आत्तापासून आपल्या रिटायर्टमेंटच्या आयुष्याचा व आपल्या पेन्शनचा विचार करतात. या सर्वांसाठी सरकारने एक चांगली योजना आणली आहे. या … Read more

आरोग्य विमा घेताय? मग अगोदर ही बातमी वाचा, अनेकदा विमा काढूनही खर्च स्वतः करावा लागतो

आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसीची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. आपत्कालीन आणि गंभीर आजाराच्या वेळी उपचार घेण्यास मदत करण्यासाठी अनेकदा आरोग्य विमा फायदेशीर ठरतो. बऱ्याचदा असे दिसून येते, की एखाद्या व्यक्तीकडे आरोग्य विमा असतो, परंतु तो कामाच्या ठिकाणी वापरण्यास असमर्थ असतो. शेवटी आपल्याला स्वतःच्या खिशातून वैद्यकीय खर्च करावा लागतो. अशी कोणती परिस्थिती असते ज्यावेळी आरोग्य … Read more

अगदी घरच्याघरी तुम्ही कमवू शकता लाखो रुपये; व्यवसायही असा जो बाराही महिने चालतो

सध्या पावसाने अवकाळी स्वरुपात हजेरी लावली असली तरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अजूनही 40 अंशाच्या पुढे तापमान आहे. अशा वेळी तुम्ही हंगामी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची कल्पना देणार आहोत, जी सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसायात तुम्हाला बर्फाचे तुकडे अर्थात … Read more

प्राॅपर्टी खरेदी करताना ही एक गोष्ट केली तर वाचतील लाखो रुपये, प्राॅपर्टी खरेदी करण्यापूर्वी हे वाचाच

स्वतःची प्राॅपर्टी असावी, असे सगळ्यांनाच वाटते. पण आात प्राँपर्टी खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर, तुमची लाखोंची बचत होणार आहे. खरेदी केलेली प्राॅपर्टी तुम्ही तुमच्या नावावर घेण्यापेक्षा तुमच्या बायकोच्या नावावर घेतली, तर फायदाच फायदा होणार आहे. घर खरेदी करताना तुमच्या पत्नीचे नाव लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालमत्तेचे मूल्य १% ते २% कमी होऊ … Read more

पेट्रोल पंप कसा उघडता येतो? एका लिटरमागे किती पैसे मिळतात? पात्रता काय असते? वाचा

पेट्रोल पंप पाहिल्यावर मनात विचार येतो की, आपलाही एखादा पंप असावा. बसल्याजागी बख्खळ कमाई. परंतु, पेट्रोल पंप सुरु करण्याची प्रोसेसही अनेक जण शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी काय करावे लागते व पेट्रोल पंप चालकांना एका लिटरमागे किती पैसे मिळतात, ते पाहूयात… पेट्रोल पंपाला किती पैसे लागतात ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरु … Read more

सरकार प्रत्येकाला देतंय 5000 रुपयांपर्यंत पेन्शन; कसा करायचा अर्ज? काय आहेत अटी? वाचा

आपण जे काही पैसे कमवतो त्यातील काही रक्कम आपण आपल्या भविष्यासाठी देखील वाचवतो. बचत करणे योग्य मानले जाते कारण ते भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करते. काही लोक त्यांचे पैसे बँकेत ठेवतात, तर काही लोक ते एफडीमध्ये जमा करतात. भारत सरकारची अटल पेन्शन योजना नावाची एक योजना आहे, ज्यामध्ये सामील होऊन तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षानंतर … Read more

EPFO किती बॅलन्स आहे? नुसता मिस्ड काँल दिला तरी समजेल खात्यातील पैसे

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने भविष्य निर्वाह निधी योजना सुरु केली आहे. ही सर्वात सुरक्षित व विश्वासार्ह योजना समजली जाते. त्यात कर्मचाऱ्यांच्या मुळ पगाराच्या किंवा महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम योगदान म्हणून भरली जाते. तेवढीच रक्कम कंपनी मालकाकडूनही घेतली जाते. या रकमेवर ईपीएफओ दरवर्षी व्याज देते. आता तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा झालीय, हे … Read more

मुलीच्या लग्नाची चिंता सोडा… मिळतील अर्ध्या कोटीपर्यंत पैसे; वाचा हे बेस्ट 3 प्लॅन

आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता प्रत्येक पालकाला सतावत असते. सध्या महागाई लक्षात घेता, मुलीचे लग्न हा प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. काही पालक आपल्या मुलीच्या लग्नापर्यंत निधी जमवून ठेवतात. परंतु अनेकांना मुलीच्या लग्नापर्यंत मोठा निधी कसा जमवायचा याचे ज्ञान नसते. आज आम्ही तुम्हाला मुलीच्या लग्नापर्यंत लाखो रुपये जमविणारे तीन बेस्ट प्लॅन सांगणार आहोत. 1. सुकन्या … Read more

फक्त 1 रुपयांत मिळेल Amazon Prime चे सबस्क्रिप्शन; कोणते आहे प्लॅन? वाचा

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. जिओने त्यांच्या ग्राहकांना अनेक आश्चर्यकारक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकतात. जिओचे छोटे रिचार्ज असोत किंवा वर्षभर मोठे रिचार्ज असोत, तुम्ही तुमचे बजेट आणि गरज लक्षात घेऊन ते वापरू शकता. अशीच अमेझाँन प्राईमच्या ऑफरबद्दल आम्ही सांगणार … Read more

पैसा डबल करायचाय? मग पोस्टाची ‘ही’ स्किम वाचाच; अगदी कमी वेळेत होतील दुप्पट पैसे

सध्या प्रत्येकजण आपल्या पैसा सुरक्षित ठेऊन तो वाढवायचा प्रयत्न करत असतो. भविष्यासाठी अनेकजण पैशाची योग्य गुंतवणूक करण्यावर भर देताना दिसतात. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. नागरिकांची हीच गरज ओळखून पोस्ट ऑफिसनेही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम, Time Deposit … Read more

घरी बसून पेन्शन घ्यायचीय? मग सरकारच्या ‘या’ योजनेची माहिती तुम्हाला हवीच; 1 लाखांपर्यंत मिळेल पेन्शन

सध्या अनेक नोकरदारांना पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे नोकरीनंतर काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. काहीजण निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन आत्ताच करुन ठेवतात. चांगल्या फंडात गुंतवणूक करतात. तुम्हालाही जर निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करायचे असेल, तर राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. ही एक दीर्घकालीन निवृत्ती गुंतवणूक योजना आहे. त्याचीच माहिती आपण घेऊयात. एनपीएसमध्ये … Read more

लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती

लग्न म्हटलं की, मोठा खर्च असतो. लग्न पहावे करुन व घर पहावे बांधून, असं म्हणतात. ते यासाठीच की, लग्नाला प्रचंड खर्च येतो. लग्न करताना सगळ्यात मोठी अडचण असते ती, खर्चाची. सामान्यांना लग्न करताना मनात धस्स होतं. अनेक बँकिंग आणि बिगर-बँकिंग संस्था विवाहासाठी कर्ज देतात. परंतु आपण ज्याच्याकडून कर्ज घेतोय त्या कर्जाचा व्याजदर, ईएमआय आणि कालावधी … Read more