आत्ता रिचार्च केले तर थेट 365 दिवसांनीच रिचार्ज करा; JIO- Airtel घेऊन आलेत हे धासू प्लॅन

सध्या अनेकांकडे स्मार्टफोन आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या दूरसंचार कंपन्या आहेत. जिओचे सध्या सुमारे ४६ कोटी वापरकर्ते आहेत. तर एअरटेलचे सुमारे ३८ कोटी वापरकर्ते आहेत. दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी एकापेक्षा एक चांगले रिचार्ज प्लॅन देतात. गेल्या काही काळात जिओ आणि एअरटेलने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठे बदल केले. आता … Read more

8th Pay Commission: हजारांतला पगार थेट लाखोंत जाणार; काय असते पे लेव्हल स्ट्रक्चर? वाचा

सध्या केंद्र सरकारचे करोडो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवे वेतन आयोग कधी लागू होणार आणि पगार किती वाढणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरपासून भत्यांपर्यंत सर्वकाही बदलणार असून त्यातून मोठा फायदा होणार आहे. कसा ठरणार वेतन आयोग? वेतन आयोगात वाढणारा पगार हा अनेक घटकांवर ठरतो. आठव्या वेतन … Read more

PF च्या पैशातूनही होता येते झटपट श्रीमंत; पैसे वाढविण्याचा ‘हा’ सिक्रेट फाँर्म्यूला माहित आहे का?

नोकरी सरकारी असो नाहीतर प्रायव्हेट, EPFO नियमांनुसार तुमची 12% रक्कम दरमहा पीएफ खात्यात जमा होते. तुमची कंपनीही तेवढेच पैसे देते. सध्या दरमहा जमा होणाऱ्या या योगदानावर 8.25% व्याज दिले जात आहे. याच पीएफच्या पैशातून तुम्ही श्रीमंतही होऊ शकता, असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना… पण हे खरं आहे. पीएफ खात्यात जमा … Read more

RBI Rules : बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असतात का? बँक बुडाली तर? खात्यातील पैसे मिळतात का? वाचा

रिझर्व्ह बँकेने (RBI) एखाद्या बँकेवर बंदी घालण्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. रिझर्व्ह बँकेने आत्तापर्यंत अनेक बँकांवर बंदी घातली आहे. मग रिझर्व बँकेने बंदी घातल्यावर किंवा एखादी बँक बुडाल्यावर ठेवीदारांच्या पैशाचं काय होते? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण आपण ज्या बँकेत विश्वासाने पैसे ठेवले आहेत, ती बँकच बुडाली तर, आख्या आयुष्याची पुंजी बरबाद होते. अशावेळी रिझर्व … Read more

थांबा..! Personal Loan घेताय? त्याअगोदर ‘हे’ 6 तोटे वाचा, अन्यथा अडकताल मोठ्या चक्रव्यूव्हात

आजकाल वैयक्तिक कर्ज हे मिळवण्यासाठी सर्वात सोप्या पर्यायांपैकी एक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकींग क्षेत्रात डिजिटायझेशन वाढल्यामुळे तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे, तुमच्या कर्जाची रक्कमही त्याच दिवशी मिळू शकते. परंतु वैयक्तीक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेताना काही काळजीही घ्यावी लागते. वैयक्तिक कर्ज घेताना तुम्ही काही गोष्टी कराव्यात आणि करू नयेत, हे … Read more

1 लाखाचे केले 3.43 कोटी; या शेअर्सने केले मालामाल, दिला 34000 टक्के परतावा

शेअर बाजार हा अनिमयमिततेचा खेळ समजला जातो. मात्र एखादा असा शेअर असतो जो अगदी अल्पावधीत मालामाल करुन जातो. आज आपण अशाच एका शेअरबद्दल माहिती घेऊ ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. मालामाल करणारा स्टाँक कोणता? हजूर मल्टी प्रोजेक्ट्स हा असा एक पेनी स्टॉक होता जो आता मल्टीबॅगर झाला आहे. कंपनीचे शेअर्स पाच वर्षांत १३ पैशांवरून ४४ रुपयांपर्यंत … Read more

PF अकाऊंटमधून आपल्याला किती वेळा पैसे काढता येतात? कसे काढता येतात? वाचा महत्त्वाची माहिती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ (EPFO) हा प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला उज्वल करण्यासाठी फायदेशीर ठरतो. या रिटायरमेंट प्लानमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांचाही बरोबरीचा वाटा असतो. तुमच्या पगारातून ठराविक रक्कम कापण्यात येते आणि ती रक्कम पीएफमध्ये जमा करण्यात येते. यावर तुम्हाला ईपीएफओकडून वर्षाला व्याज सुद्धा मिळतो. काही गरजेच्या काळात तुम्ही रिटायर होण्यापूर्वी सुद्धा पीएफमधून … Read more

Credit Card : कार्ड घेताय? मग अगोदर ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान

क्रेडिट कार्ड असणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. सध्याच्या काळात कोणतीही कंपनी स्वत:हून क्रेडिट कार्ड ऑफर करत असते. एवढंच नाही, तर ते घेण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देखील दिल्या जातात. सध्याच्या काळात प्रत्येकाला आपल्याकडे क्रेडिट कार्ड असावे असे वाटते. मात्र, क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आज … Read more

5 लाखाचे होतील 10 लाख, 10 लाखाचे होतील 20 लाख; पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रत्येकजण आपल्या भविष्याची चिंता करत असतो. पैसा साठवून तो योग्य पर्यायात गुंतवला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. त्यातही आपल्या पैशांची सुरक्षा पाहता, सामान्य लोक पोस्टावर जास्त अवलंबू असल्याचे दिसतात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाची अशी योजना सांगणार आहोत, ज्यात तुमचे पैसे थेट दुप्पट होणार आहे. या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र. काय आहे किसान विकास … Read more

SBI की Post Office..? तुमच्या FD ला कुठे मिळणार जास्त रिटर्न्स? वाचा एका क्लिकमध्ये

पोस्ट ऑफीस किंवा राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ठेवलेला पैसा हा सुरक्षित समजला जातो. सध्या सगळीकडे आकर्षक व्याजदर दिले जातात. सामान्य गुंतवणूकदार बँका आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्ही चांगला पर्याय कोणता? हा प्रश्न कायम पडतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफीस व एसबीआय या दोन्हींमध्ये कोणती एफडीला जास्त परतावा मिळतो, ते सांगणार आहोत. एफडीवर … Read more

पोस्ट ऑफीसमधील गुंतवणूक होणार डिजीटल; सगळ्याच योजनांची घरी बसून करता येणार ई-केवायसी

आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफीस हा सर्वात सुरक्षित मार्ग समजला जातो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आता डिजिटल होत आहे. तुम्ही आता कागदपत्रांशिवाय आणि पोस्ट ऑफिसला भेट न देता, तुमच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. आधार ई-केवायसी (Aadhaar e-KYC) आणि इतर डिजिटल पद्धतींचा वापर करून गुंतवणूक प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे. पोस्टात … Read more

करोडपती व्हायचेय? SIP चे 5+15+25 सूत्र आभ्यासा; करोडपतीच काय तुम्ही अबरपतीही व्हाल

SIP Investment : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याची चिंता असतेच. उद्या आपल्याला आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रत्येकजण नियोजन करत असतो. जर तुमचं वय 30 वर्ष पूर्ण झालं असेल, तर तुम्ही लगेचच गुंतवणूक सुरु करणं आवश्यक आहे. त्यामुळं निवृत्तीच्या काळात तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला एसआयपीचा 5+15+25 फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. 5+15+25 सूत्र काय … Read more

तुमच्या पोर्टफोलिओला चार चाँद लावतील ‘हे’ 7 डिफेन्स स्टाँक, लगेच व्हाल मालामाल

Defence stocks : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. त्यातच बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर नऊ ठिकाणी हवाई हल्ला करत अतिरेकी तळ नष्ट केले आहेत. या तणावानंतर डिफेन्स सेक्टरशी संबंधीत शेअर्सने बुधवारी अचानक तेजी घेतली. माझगाव डँक शिपबिल्डर्स आणि सोलर इंडस्ट्रीजसारख्या शेअर्सने विक्रमी पातळी गाठल्याचे दिसले. सीमा तणावाव्यतिरिक्त संरक्षण साठ्यात वाढ होण्याचे एक प्रमुख … Read more

RBI ने 6 महिन्यांत खरेदी केले 25 टन सोने; नेमकं कारण काय? एवढ्या सोन्याचं करणार काय? वाचा

अमेरिकेने टेरिफ वाढविल्यानंतर सोन्याच्या बाजारात अभूतपुर्व तेजी दिसून आली. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमती थेट एक लाखांच्यावर पोहोचल्या होत्या. आताही भारत-पाकिस्तानातील तणाव पाहता सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल ओसरलेला दिसत आहे. अशा परिस्थितीतही आरबीआयने मात्र सोने खरेदीचा उच्चांक केला. गेल्या सात वर्षांत आरबीआयने जे केलं नाही ते गेल्या सहा महिन्यांत केलंय. आरबीआयने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 25 … Read more

स्वतःचं घर खरेदी करायचंय..? त्यासाठी SIP सोप्पी, की Home Lone चे EMI? वाचा हे सोप्पं कॅल्कुलेशन

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरात घर घ्यायचं या विचारानेच अनेकांना धडकी भरते. मोठ्या शहरांतील घरांचे दर पाहिल्यानंतर घराचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय? अशी चिंताही सतावते. अनेकदा मध्यमवर्गीय लोक गृहकर्ज घेऊन घर घेतात. तर काहीजण डाऊन पेमेंटसाठी लागणारी 20 टक्के रक्कम जमा करण्यासाठी गुंतवणूक सुरु … Read more

RBI चा मोठा निर्णय : ATM मधून आता 100 व 200 च्या नोटा मिळणार; परंतु ‘या’ निर्णयाने खिशाला झळही बसणार

युपीआय पेमेंटची सुविधा आल्यापासून अगदी छोट्या-छोट्या व्यवहारातही मोबाईल बँकींगचा वापर केला जाऊ लागला. तरीही भारतात रोखीचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होतो आहे. बाजारात 100 व 200 च्या नोटांचा वापर सर्वाधिक होतो. परंतु एटीएमवरुन पैसे काढताना मात्र या नोटा मिळत नाही. आरबीआयने सामान्यांची हिच अडचण ओळखून आता एक मोठा निर्णय घेतला आहे. काय घेतलाय निर्णय? एटीएमवर … Read more

उद्योग करायचाय? मोदी सरकार देतंय 5 लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसं घ्यायचं कार्ड? वाचा

केंद्रातील भाजप अर्थात नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा नवे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना यापूर्वीच सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत दिली जात आहे. याशिवाय मुद्रा लोनसारख्या योजनांचाही लाभ घेता येत आहे. केंद्राने सर्वसाधारण अर्थसंकल्पात क्रेडिट कार्ड सुरु करण्याची घोषणाही केली. याचा काय फायदा … Read more

Top 5 Stocks : वर्षभर धमाकेदार परतावा घ्यायचाय? आम्ही सुचवतोय, ‘हे’ 5 शेअर्स, लावा पैसे व्हा मालामाल

Top 5 Stocks 2025 : सध्या सर्वांनाच झटपट श्रीमंत व्हावे, असे वाटते. त्यासाठी अनेकजण शेअर मार्केट किंवा अन्य गुंतवणूक मार्गाचा अवलंब करताना दिसतात. ज्यांना झटपट पैसा हवाय त्यांच्यासाठी आम्ही यावर्षी दमदार परफाँर्मन्स करणारे 5 तगडे शेअर्स सांगणार आहोत. पुढील वर्षभरासाठी कोणते शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात, हे आपण पाहूयात… 1. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट गेल्या ट्रेडिंग सत्रात … Read more