सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईत बेन्टेक्स दागिन्यांची वाढली क्रेझ, महिलांनी दिली बेन्टेक्स दागिन्यांना पसंती!
सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि चोरट्यांची भीती यामुळे अहिल्यानगरमधील महिलांचा कल आता बेन्टेक्स दागिन्यांकडे वाढत आहे. सोन्याचा दर सध्या 95 हजार ते 1 लाख रुपये प्रतितोळा या दरम्यान चढ-उतार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे परवडत नाही. अशा परिस्थितीत लग्नसराईच्या हंगामात महिलांना दागिन्यांची हौस भागवण्यासाठी बेन्टेक्स दागिने हा स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरत … Read more