सोन्यात किंचित ‘जैसे थे’; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट
अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु आहे. आज मात्र सोन्याचे भाव ‘जैसे थे’ आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि … Read more