खुशखबर!खुशखबर! घर बांधण्यासाठी मोदी सरकार देऊ शकते तिप्पट पैसे ; वाचा अन लाभ घ्या
अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- प्रधानमंत्री पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समितीचे मत आहे की आता घरे बांधण्याची किंमत वाढली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर आता लोकांना पीएम आवास अंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील. … Read more