EPFO खातेदारांसाठी महत्वाची बातमी हे काम करा आणि 15,000 रुपये मिळवा

केंद्र सरकारने EPFO (Employees’ Provident Fund Organisation) अंतर्गत UAN सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे. याआधी 15 फेब्रुवारी 2025 ही अंतिम मुदत होती, मात्र आता ती 15 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पाऊल रोजगार-लिंक्ड प्रोत्साहन निधी अर्थात ELI योजनेचा लाभ अधिकाधिक कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी उचलण्यात आले आहे. ELI … Read more

Gratuity Money : नोकरी सोडल्यानंतर मोठी रक्कम मिळणार! ग्रॅच्युइटीसाठी हा नियम माहिती आहे का?

Gratuity Money : प्रत्येक नोकरदारासाठी निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी हा एक महत्त्वाचा लाभ आहे. ही रक्कम कर्मचार्‍याला दीर्घ सेवा पूर्ण केल्यानंतर मिळते आणि त्याच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. भारतात ग्रॅच्युइटीची किमान अट पाच वर्षांची आहे, मात्र काही विशिष्ट नियमांनुसार चार वर्षे आठ महिने काम करणाऱ्या … Read more

EPFO Pension : 2025 पासून वेतन मर्यादा ₹21,000? जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळेल

EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, जी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा एक महत्त्वाचा भाग आहे. EPF (Employees’ Provident Fund) अंतर्गत गुंतवणुकीसोबतच कर्मचारी पेन्शन योजना (EPS) देखील कार्यरत आहे. EPS अंतर्गत, सदस्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळते. अनेक कर्मचारी पेन्शन योजनेचे फायदे पूर्णतः जाणून घेत नाहीत, त्यामुळे त्यांना भविष्यात अधिक पेन्शन … Read more

Home Loan EMI : घर खरेदी करताय? ‘3/20/30/40’ फॉर्म्युला वापरा आणि ईएमआयच टेंशन संपवा

Home Loan EMI : मिंत्रानो स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, वाढत्या प्रॉपर्टीच्या किमती आणि महागाईमुळे अनेक लोकांसाठी हे स्वप्न पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे बहुतांश लोक गृहकर्जाचा पर्याय निवडतात. परंतु, गृहकर्ज घेतल्यानंतर त्याचा मासिक EMI भरणे काही वेळा कठीण ठरते. अशा परिस्थितीत कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक … Read more

ICICI Mutual Funds : महिना फक्त ₹3,000 बचत आणि 1.58 कोटी रुपयांचे मालक बना!

आर्थिक स्थैर्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाची असते. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आणि निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योग्य गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. बाजारातील चढ-उतारांमुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात असतात, मात्र जर गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली तर ती मोठा परतावा देऊ शकते. ICICI Prudential Technology Fund हा असाच एक फंड आहे, जो गेल्या 25 वर्षांत गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात … Read more

Mutual Fund SIP : 7,000 रुपये गुंतवून 5 कोटींपेक्षा जास्त संपत्ती ! SIP गुंतवणुकीचा प्रभावी फॉर्म्युला!

सुरक्षित भविष्याची हमी देणारी आर्थिक गुंतवणूक ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतर किंवा दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असते. सध्या शेअर बाजारात मोठी अस्थिरता आहे आणि अनेक गुंतवणूकदारांचे पैसे घटत आहेत. अशा वेळी, दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी SIP (Systematic Investment Plan) हा उत्तम पर्याय आहे. केवळ 7,000 रुपये दरमहा गुंतवून दीर्घ मुदतीत 5 कोटी रुपयांचा … Read more

सोनं पुन्हा स्वस्त होणार का ? तज्ज्ञांचं मोठं भाकीत जाहीर !

Gold Price : गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक स्तर गाठला आहे. २०२४ च्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात सतत वाढ होत असून, जानेवारीपासून आतापर्यंतच त्यामध्ये तब्बल ११,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील मजबूत ट्रेंडमुळे भारतातील सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,००० रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही तेजी काही काळ कायम राहण्याची शक्यता … Read more

SIP Vs PPF : दरवर्षी 50 हजाराची गुंतवणूक केल्यास SIP मधून जास्त रिटर्न मिळणार की PPF मधून ? वाचा….

sip vs ppf

SIP Vs PPF : जर तुम्हीही तुमच्याकडील पैसे कुठे गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण शेअर बाजारावर आधारित असणाऱ्या म्युच्युअल फंड एसआयपी तसेच पीपीएफ या सरकारी बचत योजनेची तुलना करणार आहोत. कशी आहे PPF योजना ? पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी बचत योजना आहे. यामध्ये केलेली … Read more

Vodafone Idea शेअरमध्ये मोठी गुंतवणुकीची संधी! 100% परतावा मिळण्याची शक्यता, तज्ज्ञांचे विश्लेषण

Vodafone Idea Share News : भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार होत असताना, गुंतवणूकदारांचे लक्ष Vodafone Idea Ltd. या टेलिकॉम कंपनीच्या शेअरवर केंद्रित झाले आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून आल्या असून, तज्ज्ञांनी या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. ताज्या विश्लेषणांनुसार, सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत Vodafone Idea च्या शेअरमध्ये 100% पर्यंत वाढ होण्याची … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती कोण ? दरमहिन्याला करतात 810 कोटींची संपत्ती दान…

Richest Muslim Businessman In India : भारत हा विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीचा देश आहे, जिथे अनेक मुस्लिम व्यक्तींनी कला, साहित्य, राजकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. परंतु, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी दिसते. मात्र, भारतात एक असे मुस्लिम कुटुंब आहे, ज्याने तीन पिढ्यांपासून उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव मोठ्या शिखरावर … Read more

‘ही’ कंपनी देणार 7 रुपयांचा डिव्हीडेंड, रेकॉर्ड डेट आताच नोट करा

Dividend Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे मात्र या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अशा गुंतवणूकदारांसाठी अधिक खास करणार आहे जे गुंतवणूकदार बोनस शेअर्स, डिव्हीडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक राहतात. खरंतर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि … Read more

अदानी एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण! आता खरेदीची संधी का? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला!

Adani Energy Solutions Share News : अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर २०२४ पासून बाजारात होत असलेली घसरण अद्यापही सुरूच असून, अनेक शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून ५०% ने खाली आले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर १,३४७.९० रुपयांच्या उच्चांकावर होता, मात्र आता तो जवळपास ६६८ रुपयांवर आला … Read more

FasTag Fraud ! कार दारात उभी, पण टोल कट जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फास्टॅग यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक वेळा शंका उपस्थित झाल्या असतानाही, अशा प्रकारच्या नव्या घटनांमुळे वाहनधारकांचा विश्वास कमी होत आहे. रामानंदनगर येथील शिवाजी विनायक चव्हाण यांनी अशीच एक अजब घटना अनुभवली. त्यांची कार (MH 02 CP 4932) दारात उभी असतानाही, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर टोल नाक्यावरून त्यांच्या Fastag खात्यातून ₹45 कपात झाल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला. वाहनधारकांची … Read more

Gold Reserve : भारताच्या तिजोरीत किती सोने ? जाणून घ्या जगातील टॉप 20 देश जिथे सोन्याचा सर्वाधिक साठा आहे

Gold Reserve : सोनं हे केवळ मौल्यवान धातू नसून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि त्याच्या चलनाच्या विश्वासार्हतेचा अंदाज त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावरून लावला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि महागाईशी लढण्यासाठी सोनं अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे जगभरातील देश आपल्या आर्थिक धोरणात सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणावर राखण्याला प्राधान्य देतात. 19व्या … Read more

EPFO Good News : मोबाइलवरच काढता येणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुविधा घेऊन येत आहे. लवकरच कर्मचारी युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या मदतीने थेट आपल्या मोबाइलमधून पीएफची रक्कम काढू शकणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही सुविधा सुरू करण्याची योजना असून, यामुळे कोट्यवधी कर्मचारी भविष्य निधी सदस्यांना त्यांची रक्कम काढणे अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. सुविधा कशी … Read more

मोदी सरकारचं नवीन क्रेडिट कार्ड ! 5 लाख लिमिट मिळणार ‘असा’ करा अर्ज

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना लागू केल्या आहेत. यात मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया आणि कौशल्य विकास योजना यांसारख्या विविध उपाययोजना आहेत, ज्या उद्योगांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्यासाठी सुरू करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने ₹५ लाखांच्या मर्यादेचं कस्टमाइज्ड मायक्रो क्रेडिट कार्ड सुरू करण्याची घोषणा … Read more

SBI ची नवी SIP गरिबांना पण करणार श्रीमंत ! १ लाखांचे होतील ७८ लाखांहून जास्त पैसे…

SBI Mutual Fund : आजच्या काळात आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जण भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बचत करण्याचा विचार करतात, मात्र मोठी रक्कम एकदम गुंतवणूक करणे अनेकांसाठी शक्य नसते. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या “जननिवेश SIP” योजनेद्वारे केवळ ₹२५० मासिक गुंतवणूक करून भविष्यात मोठा निधी जमा करता येतो. ही … Read more

Gold price : वीस वर्षांपूर्वी सोन्याची किंमत किती होती ? कसं वाढले सोन ?

Gold price : भारतीय अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2024 या वर्षात सोन्याचे दर विक्रमी 20.22% ने वधारले असून, सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,000 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. 2025 साल उजाडताच फेब्रुवारी महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोन्याच्या किंमती 92,000 रुपयांवर (GST सह) पोहोचल्या आहेत. … Read more