31 मार्चपूर्वी हे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्या, नाहीतर लाखोंचा तोटा…

आर्थिक वर्ष २०२४-२५ लवकरच संपणार आहे, आणि सरकारने २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही मोठे बदल जाहीर केले आहेत. या बदलांमुळे पुढील आर्थिक वर्षात कर नियम वेगळे असतील, त्यामुळे ३१ मार्चपूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा, तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते आणि तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. १) कर प्रणालीतील योग्य पर्याय … Read more

Google Pay चा वापर करताय ? आधी ही बातमी वाचाच. ..

जर तुम्ही Google Pay द्वारे वीज, गॅस आणि इतर युटिलिटी बिल भरत असाल, तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या UPI पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Google Pay ने आता युटिलिटी बिल पेमेंटवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. याआधी लहान रकमेच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते, परंतु आता क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट … Read more

PhonePe IPO लवकरच ! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, बाजारात धमाका होणार?

भारतात डिजिटल पेमेंटचा क्रांतीकारक बदल घडवणाऱ्या फोन पे (PhonePe) कंपनीने शेअर बाजारात लवकरच IPO (Initial Public Offering) आणण्याची तयारी सुरू केली आहे. डिजिटल पेमेंट आणि यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये आघाडीवर असलेल्या या कंपनीचा IPO गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी ठरू शकतो. सध्या गुगल पे आणि पेटीएमला मागे टाकत फोन पेने भारतात यूपीआय सेगमेंटमध्ये सर्वाधिक मार्केट शेअर मिळवला आहे. … Read more

MRF शेअरने गुंतवणूकदारांना रडवलं! करोडपती बनवणारा स्टॉक 27,000 रुपयांनी कोसळला, पुढे काय?

भारतीय शेअर बाजार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अस्थिरतेच्या फेऱ्यात सापडला आहे. विक्रीचा सपाटा सुरू असल्याने अनेक मल्टीबॅगर शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. काही महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा देणारे शेअर्स आता मोठे नुकसान देत आहेत. अशाच शेअर्समध्ये MRF (Madras Rubber Factory) या भारतातील सर्वांत महागड्या स्टॉकचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत MRF शेअर तब्बल 20% … Read more

New India Co-op Bank च्या ग्राहकांसाठी समोर आली महत्वाचे बातमी ! पैसे मिळणार पण…

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ही देशातील महत्त्वाच्या सहकारी बँकांपैकी एक आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या बँकेवर काही कठोर निर्बंध लागू केले होते, ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला. गेल्या आठवड्यात ठेवीदारांना पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता आरबीआय या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या तयारीत आहे. विशेषतः … Read more

Home Loan EMI : गृहकर्ज घेण्याचा विचार करताय ? 60 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Home Loan EMI Calculator : घर खरेदी करणे हा अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. हल्लीच्या काळात प्रॉपर्टीच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे घर घेणे सामान्य माणसासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. अनेक लोकांना आयुष्यभराची कमाई खर्च करूनही हवे तसे घर घेता येत नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय बनतो. मात्र, गृहकर्ज घेताना त्यावर किती … Read more

सोन्याच्या किंमतीत झाला मोठा बदल ! आज 20 फेब्रुवारी 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा नवीन रेट पहा, महाराष्ट्रातील सोन्याच्या किमती कशा आहेत?

Gold Price Today

Gold Price Today : सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे अन म्हणूनच ग्राहकांची सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. परंतु या सीझनमध्ये सोने खरेदी महाग झाली आहेत. सोमवारी अर्थातच आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि आता आठवड्याची सांगता देखील सोन्याच्या दरवाढीने होणार असे काहीसे चित्र सराफा बाजारात दिसत आहे. खरंतर अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या … Read more

Motilal Oswal यांनी सांगितलेले हे 3 स्टॉक तुम्हाला श्रीमंत करू शकतात

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी तीन प्रमुख स्टॉक्ससाठी ‘बाय’ रेटिंग दिले आहे. या कंपन्या भक्कम वाढीच्या संधी, धोरणात्मक विस्तार आणि आर्थिक स्थिरतेसाठी ओळखल्या जातात. चला, या स्टॉक्सची आणि त्यामागील गुंतवणुकीच्या शिफारशींची सखोल माहिती घेऊया. मोतीलाल ओसवाल यांच्या या तिन्ही स्टॉक्सवरील खरेदी शिफारसी मजबूत आर्थिक कामगिरी, वाढीच्या संधी आणि उद्योगातील स्पर्धात्मक स्थिती लक्षात घेऊन दिल्या गेल्या … Read more

Credit Card मधून पैसे काढणे महागात पडू शकते ! 48% पर्यंत व्याज लागणार ?

मित्रानो आजकाल, क्रेडिट कार्डचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. हे केवळ खरेदीसाठीच नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीत रोख रक्कम काढण्यासाठीही उपयुक्त ठरते. मात्र, आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्यापूर्वी त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती जाणून घेणे आवश्यक आहे.आज आपण ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. १. कॅश अॅडव्हान्स चार्जेस क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढल्यास बँक … Read more

सोन्याचे दर गगनाला भिडले, पण भारतीयांकडून विक्रमी खरेदी !

भारतातील लोकांसाठी सोने केवळ मौल्यवान धातू नसून एक सांस्कृतिक आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा घटक आहे. सोन्याचे दर कितीही वाढले तरी भारतीयांची त्यावरची मागणी कमी होत नाही. याचाच पुरावा म्हणजे जानेवारी 2025 मध्ये भारताची सोन्याची आयात तब्बल 41% वाढून $2.68 अब्जवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही आयात $1.9 अब्ज होती. देशांतर्गत वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा … Read more

राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार ; ३ ते २१ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्याचा सन २०२५ – २६ चा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाईल.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन ; तर विभागवार मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवस ठेवण्यात आले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. या पुरवणी मागण्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवल्या जातील.अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन आठवडे,म्हणजेच ३ ते २१ … Read more

12-15-20 फॉर्म्युला वापरा आणि करोडपती व्हा ! नोकरीसह करोडपती होण्याचा प्लॅन

How to be a Crorepati : आजच्या काळात अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचा शोध घेत आहेत. परंतु गुंतवणूक करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात—एक म्हणजे गुंतवणूक सुरक्षित आहे का? आणि दुसरे म्हणजे त्यावर मिळणारा परतावा समाधानकारक आहे का? योग्य नियोजन करून, अगदी कमी गुंतवणुकीतही मोठा परतावा मिळू शकतो, आणि करोडपती होणे हे अशक्य … Read more

Gold Loan होणार स्वस्त ? RBI च्या निर्णयानंतर मोठी अपडेट

अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर कर्जदारांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. यामुळे गृहनिर्माण कर्ज (होम लोन), वाहन कर्ज (कार लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) यांसारख्या कर्जांवरील व्याजदरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, याच संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो – सोने कर्ज (Gold Loan) देखील स्वस्त होणार … Read more

Jio आणि Hotstar झाले एकत्र ! जुन्या युजर्स आणि सबस्क्रिप्शनच काय होणार ? IPL आणि HBO कंटेंट फ्री मिळणार?

भारतीय OTT बाजारात मोठा बदल झाला आहे! रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील भागीदारीनंतर JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र आले आहेत, आणि नवीन OTT सेवा “JioHotstar” सुरू करण्यात आली आहे. या विलिनीकरणामुळे JioCinema आणि Disney+ Hotstar च्या वापरकर्त्यांना अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही JioCinema किंवा Disney+ Hotstar चे विद्यमान वापरकर्ते असाल, तर … Read more

Gold शेअर्समध्ये मोठी घसरण ! सोने महागले, पण शेअर्स गडगडले ! सोन्याच्या कंपन्यांचे शेअर्स खाली का गेले ?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत आहेत, परंतु त्याचवेळी सोन्याशी संबंधित कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी, सेन्को गोल्ड, कल्याण ज्वेलर्स, मुथूट फायनान्स आणि इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स 20% पर्यंत खाली आले. सेन्को गोल्डचा समभाग तर थेट 20% घसरून ₹357.60 वर लोअर सर्किटला पोहोचला. ही मोठी घसरण अनेक गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरली … Read more

Bank Rules : बँक दिवाळखोर झाली किंवा बंद पडली तर तुम्हाला किती पैसे मिळतील ? पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे ?

Bank Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई, महाराष्ट्र) वर निर्बंध लादले आहेत. या निर्णयानंतर, बँक कोणत्याही ग्राहकांना नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा जुन्या कर्जाचे नूतनीकरण करू शकत नाही. याशिवाय, ग्राहक त्यांच्या खात्यातील पैसेही काढू शकत नाहीत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच हे निर्बंध उठवले जातील, असे रिझर्व्ह … Read more

Share Market Today : अखेर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शेयर मार्केटची घसरण थांबली, सेन्सेक्स अन निफ्टीमध्ये मोठी वाढ! कारण काय?

share market

Share Market News : गुरुवारी सलग सातव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. काल 13 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये काल घसरण पाहायला मिळाली. पण आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाइन डेला भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स … Read more

बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात Cash जमा करताना खबरदार! नियम न पाळल्यास बसेल मोठा आर्थिक फटका

income tax law

Income Tax Rule:- डिजिटल युगात अनेक व्यवहार ऑनलाइन होत असले तरीही अनेक लोक आजही त्यांच्या घरी रोख रक्कम ठेवतात. काही वेळा नेटवर्क समस्या किंवा तत्काळ पेमेंटच्या गरजेने लोकांना रोख रक्कम आवश्यक पडते. मात्र घरात किती रोख रक्कम ठेवू शकतो याबाबत अनेकांना संभ्रम असतो. आयकर कायद्यानुसार घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही. तुम्ही कितीही … Read more