60 वर्षे जुना Income Tax कायदा संपला.. नवीन आयकर विधेयकात तुम्हाला काय मिळतील फायदे?

nirmala sitaraman

New Income Tax Rule 2025:- भारत सरकारने 60 वर्षे जुन्या 1961 च्या आयकर कायद्याला पर्याय म्हणून ‘आयकर विधेयक 2025’ संसदेत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मते हा नवीन कायदा कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने आणला जात आहे. नव्या विधेयकात करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हे बदल कर प्रक्रिया … Read more

50 रुपयांच्या नोटेसंदर्भात RBI ची मोठी घोषणा ! ATM मधून ग्राहकांच्या हातात लवकरच येणार

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹50 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच नवीन ₹50 ची नोट जारी करण्यात येणार असून, या नोटेवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. यामुळे आधीच्या 50 रुपयांच्या नोटांच्या वैधतेबाबत अनेकांना शंका येऊ शकते, मात्र RBI ने स्पष्ट केलं आहे की, आधीच्या नोटाही पूर्वीप्रमाणे वैध … Read more

फक्त 30 सेकंदात तुमचा CIBIL स्कोर सुधारा…. जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक

CIBIL Score Increase Tips :- CIBIL स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे.जो कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक असतो. बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकाचा आर्थिक व्यवहार आणि कर्ज परतफेडीचा इतिहास पाहून CIBIL स्कोअर ठरवतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर बँका तुम्हाला सहज आणि जलद कर्ज मंजूर करू शकतात. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर उत्तम ठेवणे … Read more

तुमच्या Home Loan चा ईएमआय कमी होणार… जाणून घ्या पाच लाखांचा फायदा कसा मिळवाल?

rbi repo rate

RBI Repo Rate:- रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.२५% कमी करून ६.२५% केला आहे. ज्याचा थेट फायदा गृहकर्ज घेणाऱ्यांना होणार आहे. यामुळे कर्जाच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल. रेपो दर म्हणजे काय आणि तो होमलोनवर कसा परिणाम करतो? जेव्हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यायचे असते तेव्हा त्यावर … Read more

Jio चे भन्नाट असे रिचार्ज प्लॅन उघड! आता कमीत कमी पैशांमध्ये मिळेल जास्तीत जास्त डेटा आणि फ्री सबस्क्रीप्शन

jio recharge plan

Jio Recharge Plan 2025:- रिलायन्स जिओने आपल्या परवडणाऱ्या दरांसह उत्कृष्ट नेटवर्क कव्हरेजमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने प्रीपेड प्लॅन्सची खास रचना केली असून यामध्ये कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते हाय-स्पीड इंटरनेटची गरज असणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, उच्च … Read more

15 टक्के घसरणीनंतर IRCTC च्या शेअरवर मोठा सट्टा? हा शेअर लवकरच 900 पार करणार? वाचा ब्रोकरेजचा दावा

irctc share

IRCTC Share:- भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपनी IRCTC ने तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले असून कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 13.7% वाढ झाली असून एकूण निव्वळ नफा 341 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा आकडा 300 कोटी रुपये होता. याशिवाय … Read more

Share Market मध्ये मोठा भूकंप! झटक्यात झाला गुंतवणूकदारांच्या सात लाख कोटींचा चुराडा.. कारण की…

share market collapse

Share Market Collapse:- शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ८६२.९ अंकांनी घसरून ७५,४३०.७० वर पोहोचला. तर निफ्टी २५७.३ अंकांनी घसरून २२,८१४.५० वर बंद झाला. हे सलग सहावे सत्र आहे जिथे भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या शेअर्समध्येही मोठ्या … Read more

Gold Price Decrease: सोन्याच्या किमतींमध्ये झाली मोठी घसरण… सोन्याचे दर वाढतील की अजून पडतील? वाचा माहिती

gold price

Gold Price Today:- सोन्याच्या किमतींमध्ये अचानक झालेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतित झाले आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकेतील आर्थिक धोरणे आणि चलन विनिमय दरातील बदल यामुळे सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पॉट गोल्डने $२,९४२.७० प्रति औंस या विक्रमी उच्चांकाला पोहोचल्यानंतर किंमत ०.१% ने घसरून $२,९०४.८७ प्रति औंसवर आली. तसेच … Read more

Multibagger Stock: ‘हे’ पाच शेअर्स तुम्हाला बनवू शकतात करोडपती! प्रसिद्ध ब्रोकरेजने दिल्या भन्नाट टार्गेट प्राईस

multibagger stock

Top Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून येत आहे. एफआयआय (परदेशी गुंतवणूकदार) सतत शेअर्स विकत असल्याने आणि व्यापार युद्धाच्या भीतीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत मूलभूत तत्त्वांवर आधारित स्टॉक्स शोधणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध … Read more

10 बाय 10 फूटच्या खोलीत सुरू करा ‘हा’ Business…. 5 हजार गुंतवणुकीतून महिन्याला कमवा 15 हजार

business idea

Superb Business Idea:- जर तुम्ही नोकरीला कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मशरूम शेती हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि भरघोस नफा मिळवून देणारा उत्तम व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार मोठी जागा किंवा जड मशीनरीची गरज नाही. तर तुम्ही फक्त १०x१० फूट खोलीत हा व्यवसाय सहज … Read more

70 रुपयांखालील हा EV शेअर गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी…. पटकन नोट करा दिग्गज ब्रोकरजने दिलेले टार्गेट!

ola electric share

Ola Electric Share:- इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कंपनीने या तिमाहीत 1069 कोटींचा महसूल नोंदवला असून ऑटोमोटिव्ह विभागाचा ग्रॉस मार्जिन 20.8% पर्यंत पोहोचला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत मार्जिनमध्ये 0.20% वाढ झाली आहे. मात्र EBITDA तोटा 169 कोटींवरून ₹l309 कोटींपर्यंत वाढला आहे.याचा अर्थ कंपनीला अजूनही … Read more

Gillette इंडियाने केला धुमाकूळ! जाहीर केला तब्बल 650% लाभांश… मिस करू नका ही रेकॉर्ड डेट

gillette india dividend

Gillette India Limited Share:- जिलेट इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर 2024) आर्थिक निकाल जाहीर करत आपल्या भागधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने प्रति शेअर 65 रुपये म्हणजेच 650% अंतरिम लाभांश घोषित केला आहे. हा लाभांश मिळवण्यासाठी 19 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे या … Read more

Share बाजाराच्या चढउताराचे नका घेऊ टेन्शन! चिंता न करता ‘या’ पर्यायांमध्ये करा गुंतवणूक आणि लाखोत मिळवा परतावा

mutual fund

Mutual Fund:- शेअर बाजार हा मोठ्या संधींसह जोखमींचाही खेळ समजला जातो व त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेमुळे थेट गुंतवणूक करण्यास संकोच करतात. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला चांगला परतावा मिळू शकत नाही. जर तुम्हाला जोखीम कमी ठेवून सुरक्षित आणि स्थिर परतावा हवा असेल तर काही गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. हे पर्याय … Read more

‘हा’ सरकारी Share 1000 रुपये पार करणार! ब्रोकरेजचा मोठा खुलासा…. क्विक वाचा ब्रोकरेजने दिलेली टार्गेट प्राईस

lic share

LIC Share Price:- भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.25% पर्यंत कमी केला. 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली आणि दिल्ली निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरीही बाजारात मोठी तेजी पाहायला मिळालेली नाही. सोमवारी (10 फेब्रुवारी) सलग चौथ्या दिवशी बाजार घसरला आणि सेन्सेक्स 671 अंकांनी कमी होऊन 77,189 वर … Read more

केंद्र सरकार घेणार धडाकेबाज निर्णय! 2025 मध्ये PF खातेधारकांना मिळणार जबरदस्त फायदा?

epfo update

EPFO Update:- भारत सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठे निर्णय घेतले असून करसवलतीसह अनेक फायदे जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेच्या व्याजदरात वाढ करण्याचा विचार केला जात आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची महत्त्वाची बैठक 28 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यासंदर्भात चर्चा होईल. … Read more

एका प्लानमध्ये कुटुंबातील पंधरा जणांना मिळेल Insurance कव्हर! पटापट जाणून घ्या फॅमिली फ्लोटर प्लॅनचे आश्चर्यचकित फायदा

family floater plan

Family Floater Plan:- आजच्या काळात वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढत आहेत आणि कोणत्याही वयातील व्यक्तीला आरोग्याशी संबंधित संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मोठ्या हॉस्पिटल खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक ठरतो. परंतु प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी स्वतंत्र विमा योजना घेणे महागडे आणि आर्थिक दृष्ट्या मॅनेज करायला कठीण होऊ शकते. यावर फॅमिली फ्लोटर प्लॅन … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांवर होईल पैशांची बरसात! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि कॅल्क्युलेशन

8th pay commission

8th Pay Commission:- आठवा वेतन आयोग (8CPC) 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. सरकार 2025 मध्ये त्याच्या शिफारसींवर विचार करेल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक मोठ्या आतुरतेने या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. कारण त्याच्या शिफारसींमुळे वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

5 वर्षे ड्युटी करा आणि लाखो रुपयांची ग्रॅच्युईटी मिळवा! 25 लाखापर्यंत ग्रॅच्युईटी वाढली…तुम्हाला किती मिळेल?

gratuity rule

Gratuity Rule:- ग्रॅच्युइटी ही कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घकालीन सेवेसाठी मिळणारी आर्थिक मदत आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगारावर आणि त्याने दिलेल्या सेवाकालावर आधारित असते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2024 पासून ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50% पर्यंत … Read more