2025 मध्ये ‘या’ Mutual Fund योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि कोटींचा परतावा मिळवा
Mutual Fund Scheme:- भारतीय म्युच्युअल फंड उद्योगांमध्ये गेल्या दहा वर्षात अभूतपूर्व वाढ झाल्याचे दिसून येत आहे.डिसेंबर २०१४ मध्ये एकूण मालमत्ता व्यवस्थापनाखाली (AUM) १०.५१ लाख कोटी रुपये होता आणि २०२४ च्या डिसेंबर पर्यंत तो वाढून ६६.९३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.या वाढीचे मुख्य कारण म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांविषयीचा विश्वास वाढला आहे. यामध्ये इक्विटी फंडांचा मोठा वाटा … Read more