‘या’ पाच कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले! कुठे पैसे लावले तर जास्त फायदा?

ipo

Upcoming IPO:- भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात एकूण 5 नवीन IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. त्याचबरोबर दोन कंपन्यांचे आयपीओ (डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर आणि मालपानी पाईप्स) शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बाजाराचा कल कोणत्या दिशेने राहतो यावर या आयपीओंना मिळणारा प्रतिसाद ठरणार … Read more

Inflation Increase: भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण! आता घरखर्च कसा सांभाळणार? त्वरित वाचा

currancy

Decline Of Currancy:- केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र हा आनंद काही काळच टिकेल असे दिसत आहे.कारण भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. शनिवारी रुपया पहिल्यांदाच ८७ रुपयांपर्यंत घसरला. चलन बाजाराच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ४२ पैशांनी घसरून ८७.०६ वर पोहोचला … Read more

तुम्हाला हवे असलेले 5 Air Conditioner फक्त अर्धा किमतीत! आता मिळतील 50% सवलतीत

discount offer on ac

Discount Offer On AC:- उन्हाळा जवळ आल्यानंतर एसी खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. कारण या काळात अनेक कंपन्या आकर्षक सवलती आणि ऑफर्स देत आहेत. हिवाळा कमी होऊन उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे एसीच्या मागणीमध्येही वाढ होईल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येत आहेत. फ्लिपकार्टवर १.५ टन स्प्लिट एसीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहे. … Read more

उत्तम रिटर्न मिळवण्यासाठी SBI च्या ‘या’ खास एफडी योजनेत गुंतवणूक करा! दोन वर्षात पैसे होतील दुप्पट

sbi fd scheme

SBI Special Fd Scheme:- स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे ती पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिस योजनेपेक्षा जास्त व्याजदर देत आहे. या योजनेचे विशेष महत्त्व हे आहे की, कमी कालावधीत उच्च परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. विशेषतः एक आणि दोन वर्षांच्या कालावधीसाठी … Read more

लहान व्यवसायासाठी Credit Card! 5 लाख रुपये मिळवण्याची चांगली संधी!

msme credit card

MSME Credit Card:- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) क्रेडिट कार्ड जारी करणे हे एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी पाऊल ठरणार असून ज्यामुळे लहान व्यवसायांना सुलभपणे वित्तपुरवठा म्हणजेच आर्थिक मदत मिळवणे शक्य होईल. यामुळे व्यवसायांना त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अधिक लवचिकता मिळेल आणि त्यांचे कार्य प्रभावीपणे चालू ठेवता येईल. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये केलेल्या … Read more

FD गुंतवणुकीसाठी बेस्ट संधी! HDFC बँकेत गुंतवणूक करा आणि जादा व्याजदर मिळवा!

hdfc bank fd scheme

HDFC Bank FD Scheme:- एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक फिक्स्ड डिपॉझिट योजना सादर करत असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने सीनियर सिटीजन केअर एफडी योजना सुरू केली आहे. जी सामान्य एफडीपेक्षा अधिक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते. जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी किंवा कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांसाठी चांगल्या परताव्यासह दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही … Read more

Pm Vidyalaxmi Scheme: पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करा आणि 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा! अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

pm vidyalaxmi scheme

Scholorship Scheme:- केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करत आहेत. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची उपलब्धता आणि त्यांच्या शिक्षण विषयक उपक्रमांना मदत करणे आहे. यामुळे शिक्षणातील अडचणींवर मात करण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळेल आणि त्यांना एक चांगले भविष्य घडवता येईल. भारतातील विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती योजनांद्वारे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्राप्त करतात.ज्यामुळे त्यांना … Read more

Profitable Business Idea:- तुम्ही देखील हिंगाचा व्यवसाय करून करोडपती होऊ शकता! हे जाणून घ्या

business idea

Business Idea:- जर तुमच्याकडे नोकरी नसेल आणि तुम्ही आर्थिक स्वतंत्रतेसाठी मार्ग शोधत असाल तर हिंगाचा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. हिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ असून जो भारतीय स्वयंपाकघराचा अभिन्न भाग मानला जातो. या मसाल्याच्या मदतीने तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.हिंगाच्या व्यापार तुम्हाला दरमहा लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. या … Read more

Super Stocks: बाजारात बंपर रिटर्न मिळवण्यासाठी 5 सर्वात्तम स्टॉक्स! 15 दिवसात काय होईल?

stocks for today

Stocks For Today:- अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांची काही शेअर्समध्ये चांगली कमाई होऊ शकते. सरकारने नवीन करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ब्रोकरेज हाऊस अ‍ॅक्सिस डायरेक्टने याचा फायदा घेण्यासाठी ५ शेअर्स निवडले आहेत.जे पुढील १५ दिवसांत चांगला परतावा देऊ शकतात. गुंतवणुकीसाठी फायदेशीर स्टॉक्स केआरएन हीट पहिला शेअर … Read more

डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर : सीतारामन

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीन टक्क्यांची घसरण ही चिंतेची बाब आहे,कारण त्यामुळे आयात महाग झाली आहे.मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे.पण देशाचा आर्थिक पाया भक्कम असून डॉलर वगळता अन्य सर्व चलनांच्या तुलनेत स्थिर आहे,असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीवर … Read more

फक्त 1000 गुंतवा आणि 1 कोटी मिळवा! जाणून घ्या SBI Mutual Fund चा जादुई फार्मूला

sbi mutual fund

SBI Mutual Fund:- आजच्या काळात गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.विशेषतः आर्थिक स्थिरता आणि उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्हाला कमी पैशांत दीर्घकालीन गुंतवणूक सुरू करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंड 2025 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी जोखमीसह स्थिर परतावा मिळवण्यासाठी हा फंड गुंतवणूकदारांना उत्तम संधी उपलब्ध करून देतो. एसबीआय म्युच्युअल फंड 2025 वैशिष्ट्ये एसबीआय म्युच्युअल … Read more

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी की धोका? Reliance Communication Shares बाबत 6 फेब्रुवारीला मोठी घोषणा!

rcom share

Reliance Communication Share:- रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचा (RCom) शेअर एकेकाळी 792 रुपये होता.परंतु आज तो अवघ्या 1.50 रुपयांवर घसरला आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला. यामुळे तो 5% लोअर सर्किटमध्ये गेला आणि दिवसाच्या नीचांकी 1.56 रुपयांवर पोहोचला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष 6 फेब्रुवारीच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे … Read more

12 लाखांखालचं उत्पन्न? मग तुमच्यासाठी RBI चा काय आहे प्लान?

rbi

RBI Monetary Policy 2025:- केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये प्राप्तिकर सवलतीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वसामान्यांचे लक्ष 7 फेब्रुवारीला होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत व्याजदर कपातीसंबंधी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जधारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर RBI ने रेपो दरात कपात … Read more

Stocks to Buy Today : आज ह्या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष ! बाजारातील तज्ज्ञ म्हणाले होईल नफा…

Stocks to Buy

Stocks to Buy Today : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक गुंतवणूकदार आणि विश्लेषकांचे लक्ष आता काही विशिष्ट शेअरकडे वळले आहे. बाजारातील आघाडीचे तज्ज्ञ चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया आणि आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी अर्थसंकल्पानंतर चांगला परतावा देऊ शकणाऱ्या १० महत्त्वाच्या शेअरची निवड … Read more

25 लाखांचे Home Loan 13720 रुपयांमध्ये! अशी संधी नाही येणार पुन्हा

sbi home loan

SBI Home Loan:- आजच्या काळात अनेक लोक आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा विचार करतात. घर खरेदी करणे मोठे आर्थिक पाऊल असते आणि त्यामुळे योग्य बँकेची निवड करणे महत्त्वाचे ठरते. स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जाच्या माध्यमातून तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे तुम्ही फक्त 13,720 च्या मासिक EMI वर 25 लाखांचे … Read more

एफडीवरील व्याजदर वाढवून Yes Bank ने दिली कोटींची भेट! जाणून घ्या खास माहिती

yes bank fd rate

Yes Bank New FD Rate:- येस बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.ज्यात त्यांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. 31 जानेवारी 2025 पासून लागू झालेल्या या नवीन व्याजदरांमध्ये सर्वसाधारण ग्राहकांसाठी 3.25% ते 7.75% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 8.25% पर्यंत व्याजदर वाढवले आहेत. या व्याजदर बदलाचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकेने अर्थसंकल्प आणि … Read more

जिओने स्वस्त Recharge Plan केला लॉन्च! 2GB डेटा, कॉलिंग आणि एसएमएस… सर्व काही फक्त…

jio recharge plan

Jio Affordable Recharge Plan:- ट्रायच्या एका आदेशामुळे टेलिकॉम कंपन्यांची तारांबळ उडाली . फक्त व्हॉइस आणि एसएमएस बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करण्याच्या नादात कोणी प्लॅन्स स्वस्त केले,कोणी महाग केले तर कोणी प्लॅन कायमचे बंद करून टाकले. तर आता रिलायन्स जिओने त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन गुपचूप सादर केला आहे.ज्यात तुम्हाला महिनाभर इंटरनेट वापरता येईल. जिओचा 189 रुपयांचा … Read more

रेल्वे प्रवासातील क्रांती! 100 Vande Bharat, 50 नमो भारत आणि 200 अमृत भारत ट्रेन होणार सुरू

ashwini vaishnav

Union Budget 2025:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 चा अर्थसंकल्प जाहीर करत असताना रेल्वे क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये देशाच्या रेल्वे वाहतुकीला अधिक प्रभावी आणि सोयीचे बनवण्यासाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत विविध महत्त्वाच्या घोषणांसह रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या सुधारणा आणि प्रकल्पांचा … Read more