फक्त 24 तासात मोठी झेप! सोन्याचा नवा उच्चांक, गुंतवणुकीसाठी आहे का योग्य वेळ
Gold Rate Today:- सोन्याच्या दरांनी आज पुन्हा नवा उच्चांक गाठला असून ग्राहकांना आणखी खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. गुरुवारी सराफा बाजारात ८३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम हा विक्रमी दर नोंदवला गेला. सलग दुसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली असून जागतिक बाजारपेठेतील मजबूत कल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याच्या दरात … Read more