एसबीआयची ‘ही’ योजना आहे भन्नाट! 5 वर्षासाठी 2 लाखाची केली असती गुंतवणूक तर मिळाले असते 8 लाख
SBI Mutual Fund:- गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांचा कल हा म्युच्युअल फंड योजनांकडे वाढताना दिसून येत आहे व या म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे तर एकरकमी गुंतवणुकीतून देखील बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस असा परतावा दिला आहे. सध्याच्या घडीला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल … Read more