पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर कार्डवरील छुपे खर्च माहीत करून घ्या! नाहीतर कपाळाला हात मारण्याची येईल वेळ
Hidden Charges On Credit Card:- सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजकालच्या तरुणाईमध्ये क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्याला माहित आहे की, कुठल्याही स्वरूपाची खरेदी करताना आणि बऱ्याच गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. परंतु अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करताना मात्र बरेचजण खर्च करताना मागचा पुढचा विचार करत नाही … Read more