बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार
Banking News : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि जवळपास 23 तारखेपर्यंत दिवाळीचा सण साजरा केला जाईल. 23 तारखेला भाऊबीज आणि त्यानंतर मग दीपोत्सव संपणार आहे. दरम्यान दिवाळीच्या काळात देशभरातील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या जाहीर केल्या जातात. महाराष्ट्रात देखील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असतात. अशा परिस्थितीत … Read more