शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी Dividend मिळवण्याची शेवटची संधी ! किती लाभांश मिळणार?
Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि डिवीडेंट सारख्या कॉर्पोरेट लाभाची … Read more