पिककर्ज घ्यायचे तर आता लागेल हक्क सोडपत्र! कशाला म्हणतात हक्कसोडपत्र आणि तयार करण्यासाठी कुठली लागतात कागदपत्रे?
Crop Loan New Rule:- पिक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून पिक कर्ज शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होणे हे शेतीच्या कामांसाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु पीक कर्जाच्या बाबतीत बघितले तर बऱ्याचदा ओरड असते की बँकांच्या माध्यमातून वेळेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही व याकरिता शेतकऱ्यांना बँकांच्या हेलपाट्या माराव्या लागतात. यामुळे बऱ्याचदा शेतीच्या कामांवर … Read more