एक रुपयाही खर्च न करता फक्त 15 मिनिटांत सिंकचा ड्रेन करा Unblock, जाणून घ्या जबरदस्त घरगुती उपाय!
घराच्या रोजच्या वापरातील गोष्टींमध्ये एक जरा लहानशी वाटणारी पण खूप डोकेदुखी ठरू शकणारी गोष्ट म्हणजे सिंकचा ड्रेन तुंबणे. तुम्ही भांडी घासत असाल, किंवा बाथरूममध्ये हात धुत असाल, आणि अचानक पाणी खाली न जाता वरती साचायला लागलं तर प्रचंड संताप होतो. अशावेळी पहिलं सुचतं ते म्हणजे प्लंबरला फोन करणं. पण यासाठी वेळ आणि पैसे, दोन्ही खर्च … Read more