स्मृती कमजोर झालीये?, पचन बिघडलंय? मेंदूला पोषण न मिळाल्याचे ‘हे’ 5 धोकादायक संकेत त्वरित ओळखा! अन्यथा…

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू, जो केवळ विचार करणे , निर्णय घेणे आणि आठवणी टिकवतो इतकंच नाही. तर आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रणही त्याच्याकडे असतं. पण कधी कधी आपण त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हलकंसं डोके दुखणं, थोडंसं विसरणं किंवा थकवा येणं ही लक्षणं अनेकदा आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, हीच लक्षणं काही वेळा … Read more

सोन्यासारखं नशीब घेऊन जन्मतात ‘ही’ मुले, करीना कपूरच्या धाकट्या मुलाचाही हाच मूलांक! वाचा अंक 3 चे रहस्य

काही लोकांच्या आयुष्यात नशीब अगदी जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्यासोबत असतं. काही चेहरे असे असतात की त्यांच्या भोवती एक प्रकारची तेजस्वी लहर असते, जणू काही नशिबाने त्यांना खास निवडलंय. अंकशास्त्रामध्ये देखील अशाच काही संख्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, आणि त्यात ‘3’ ही संख्या अगदी वरच्या क्रमांकावर आहे. ही केवळ एक संख्या नसून, ती सौंदर्य, भाग्य आणि सर्जनशीलतेचं … Read more

कालसर्प दोष दूर करण्याचा शक्तिशाली उपाय, नाग पंचमीला ‘या’ खास विधीने करा नागदेवताची पूजा!

श्रावण महिन्यात निसर्गाचा नवा रंग दिसतो, आकाश ढगांनी भरून येतं, आणि प्रत्येक कोपऱ्यात उत्सवांची चाहूल लागते. या पावसाळी वातावरणात एक विशेष दिवस येतो, नाग पंचमी. या दिवशी आपल्या संस्कृतीतील सर्पदेवतांचा सन्मान केला जातो, त्यांना पूजलं जातं, आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले जातात. नाग पंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि पुरातन कथांचा संगम. यंदा नाग पंचमी … Read more

प्राचीन काळात नाणी सोन्या-चांदीचीच का बनवली जात होती?, वाचा नाण्यांचा इतिहास!

मानवी इतिहासात आर्थिक व्यवहारांची सुरुवात झाली तेव्हापासून लोकांनी वस्तूंची देवाणघेवाण विविध स्वरूपात केली. पण एका टप्प्यानंतर, व्यवहार अधिक सुलभ व्हावेत यासाठी विशिष्ट मूल्य असलेले चलन आवश्यक बनले. त्यातूनच नाण्यांचा जन्म झाला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्राचीन काळात ही नाणी नेमकी कोणत्या धातूंनी बनवली जात होती आणि त्यासाठी सोने चांदीच का निवडलं … Read more

भारतातील सर्वाधिक भ्रष्ट 10 विभागांची खळबळजनक यादी समोर, नंबर 1 वरील नाव ऐकून धक्काच बसेल!

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात अनेक सरकारे आली, गेली. कायदे बनले, मोहिमा राबवण्यात आल्या, पण तरीही काही विभाग हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत, जिथे सामान्य माणसाचे काम लाच दिल्याशिवाय होत नाही. काही विभागांची नावं तर अशी आहेत की ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे तेच विभाग आहेत, जे मुळात जनतेच्या हितासाठी बनवले गेले होते. काही मिडीया … Read more

जगातील एकमेव ‘जिवंत पूल’! स्टील-सिमेंट नाही, चक्क झाडांच्या मुळांनी बनलेला हा पूल 200 वर्षेही तुटत नाही

भारत म्हणजे विविधतेने नटलेली भूमी. भाषा, संस्कृती, निसर्ग आणि कधीकधी अशा काही गोष्टी ज्या ऐकल्या की क्षणभर आपण थबकतो. अशाच एका चमत्काराची ओळख करून देणारा अनुभव म्हणजे मेघालयमधला “लिव्हिंग रूट ब्रिज” म्हणजेच जिवंत मुळांचा पूल. हा पूल ना सिमेंटचा आहे, ना स्टीलचा, तरीही शेकडो वर्षे ताठ उभा आहे आणि त्याची ताकद दिवसेंदिवस वाढत जाते. “लिव्हिंग … Read more

वजन वाढ, किडनी स्टोन, हृदयाचा धोका…’या’ ड्राय फ्रुट्सचे अतिसेवन ठरते घातक! जाणून घ्या ड्राय फ्रुट्स खाण्याचे योग्य प्रमाण

आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकाराव्या म्हटलं की बरेच जण सर्वप्रथम ड्राय फ्रुट्स खाणं सुरू करतात. “आरोग्यासाठी उपयुक्त” अशी ओळख मिळवलेली ही सुकामेवा साखळी खरंच गुणकारी असते पण फक्त तेव्हाच, जेव्हा ती योग्य प्रमाणात खाल्ली जाते. कारण जसे औषधाचा डोस ठरलेला असतो, तसंच सुकामेव्याचंही आहे. अति झालं की हेच पोषणद्रव्यांनी भरलेलं खाद्य कधी आरोग्याला धोका निर्माण … Read more

केवळ व्यायाम पुरेसा नाही! खाण्याच्या ‘या’ सवयी तुम्हाला बनवतायत लठ्ठ, संशोधनातून धक्कादायक खुलासा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वजन वाढणे, शरीर स्थूल होणे आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार बळावणे हे सामान्यच झालं आहे. अनेकदा याचे कारण थेट व्यायामाचा अभाव मानले जाते. पण ताज्या संशोधनानुसार, केवळ व्यायाम न करणे हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण नाही, तर चुकीच्या खाण्याच्या सवयी त्यामागे आणखी मोठी भूमिका बजावत आहेत. आजकाल लठ्ठपणा हा एक सार्वत्रिक प्रश्न झाला आहे. … Read more

घरात सतत पैशांची तंगी सुरुये?, मग ‘या’ दिशेला लावा लक्ष्मी-कुबेराचे चित्र! धन-समृद्धीचा अक्षरश: वर्षाव होईल

घर म्हणजे फक्त चार भिंतींचे बांधकाम नसते, तर ती एक जीवंत जागा असते. जिथं आपण आपल्या स्वप्नांना, संघर्षांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाधानाला आकार देतो. पण अनेकदा असं वाटतं की कितीही मेहनत घेतली, तरी पैसा हातात टिकत नाही. घरात शांतता हरवते, आणि समाधान नजरेआड होतं. अशा वेळी, आपल्या आसपासच्या उर्जेचा विचार करणे अत्यंत गरजेचे … Read more

मेंदूवर हल्ला करणारा किडा, पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळाच! जाणून घ्या याची लक्षणे

पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा भरतो, उष्णतेपासून थोडा आराम मिळतो आणि मनही प्रसन्न होतं. पण या ऋतूसोबत काही लपलेले धोकेही असतात, जे फारसं कुणी लक्षात घेत नाही. पावसाचं पाणी, ओलसर हवामान आणि साचलेलं डबकं हे सगळं मिळून काही आजारांना निमंत्रण देतं. याच वातावरणात एक विचित्र पण अतिशय धोकादायक जीवाणूची वाढ होते, जो तुमच्या शरीरात … Read more

जगातील नास्तिक देशांची यादी समोर! धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या यादीत भारत पुढे की मागे? पाहा आकडेवारी

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. जिथे हजारो जाती, धर्म, परंपरा आणि श्रद्धा एकत्र नांदतात. या श्रद्धेच्या विशाल महासागरात, एक छोटीशी पण महत्त्वाची लाट अशीही आहे जी देवावर विश्वास ठेवत नाही. म्हणजेच, नास्तिक. भारतात बहुसंख्य लोक श्रद्धाळू असले तरी, काही लोक आहेत जे जग, जीवन आणि अस्तित्व याबद्दल वेगळी दृष्टी बाळगतात. ते विज्ञान, अनुभव किंवा … Read more

चेरापुंजी नव्हे ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण! 90% लोकांना माहित नसेल या गावाचं नाव आणि ठिकाण

जगातील सर्वात पावसाळी ठिकाणाबद्दल विचार करताना बरेच लोक चेरापुंजीचं नाव घेतात. मात्र खरे वास्तव काही वेगळेच आहे. या गैरसमजाचा उलगडा करतो मावसिनराम..मेघालयाच्या खासी पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं पण विलक्षण गाव. हे गाव चेरापुंजीच्या अगदी शेजारी असूनदेखील, पावसाच्या बाबतीत त्याच्याही पुढे गेले आहे. मावसिनराम गाव   मावसिनराममध्ये वर्षभरात तब्बल 11,871 मिमी पाऊस पडतो. ही संख्या इतकी … Read more

श्रीसंत ते सुशील कुमार…गुन्हे आणि जेलवारीमुळे बदनाम झाले ‘हे’ 5 खेळाडू! एकावर तर हत्येचाही आरोप

खेळाडू हे समाजासाठी प्रेरणास्थान असतात. त्यांच्या खेळगुणामुळे लाखो चाहते त्यांचं अनुकरण करतात. पण काही वेळा हेच खेळाडू मैदानाबाहेर अशा वादात अडकतात की त्यांच्या नावाची शोभा धुळीत जाते. आज आपण अशा पाच प्रसिद्ध खेळाडूंच्या कथा पाहणार आहोत, जे आपल्या वाईट कृत्यांमुळे थेट तुरुंगात पोहोचले. या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, भारतीय खेळाडूंचा मोठा भरणा आहे. श्रीसंत सुरुवात … Read more

कसोटी क्रिकेटच्या लंच आणि टी ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात?, कसा असतो त्यांचा डाएट? स्टार खेळाडूने उघड केलं गुपित!

क्रिकेट हा आज जगभरातील एक प्रमुख खेळ म्हणून पाहिला जातो. मैदानावर प्रत्येक बॉलवर जल्लोष करणारे चाहते, आता खेळाडूंच्या ऑफ-द-फिल्ड आयुष्याविषयीही तितकेच जाणून घेण्यास उत्सुक आहेत. विशेषतः कसोटी क्रिकेटसारख्या दीर्घ आणि क्लासिक स्वरूपाच्या खेळात, जेव्हा ‘लंच ब्रेक’ आणि ‘टी ब्रेक’ यासारखे शब्द ऐकायला मिळतात, तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो हे खेळाडू नेमकं खातात काय? … Read more

विदेशात शिकायचंय? मग या 6 शहरांचा नक्की विचार करा! शिक्षण, सुरक्षितता आणि सोयीमध्ये आहेत सर्वात बेस्ट

परदेशात शिक्षणासाठी मुलाला पाठवण्याचा निर्णय हा प्रत्येक पालकासाठी भावनिकदृष्ट्या फारच मोठा असतो. आपलं मूल अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत एकटं राहणार हे चिंतेचं कारण बनतं. अशा वेळी त्या देशातील वातावरण किती सुरक्षित आहे, स्थानिक लोकांची विद्यार्थ्यांविषयीची वृत्ती कशी आहे, ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हेच लक्षात घेऊन QS रँकिंगने जगातील काही सर्वाधिक विद्यार्थी-अनुकूल आणि सुरक्षित शहरांची यादी … Read more

तब्बल 300 वर्षांनी खुलले ‘या’ शिवमंदिराचे द्वार, 23 लाखांच्या सोन्याच्या कलशाने झाला जलाभिषेक! पाहा फोटो

श्रावण महिना आला की शिवभक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत होते. हा महिना म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर आंतरिक श्रद्धेचा महोत्सव असतो. भारतभरातील शिवमंदिरं फुलून जातात, पण यंदा उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या एका विस्मृतीत गेलेल्या शिवमंदिराने देशभरात लक्ष वेधून घेतलं. कारण, या मंदिरात 300 वर्षांनंतर नुसती पूजा नाही, तर थेट 23 लाखांच्या सोन्याच्या भांड्यांनी भगवान शिवाचा … Read more

भारताची लॉटरी! राजस्थानच्या वाळवंटात सापडला 17 दुर्मिळ खनिजांचा खजिना, पाहा भारताला काय फायदा होणार?

राजस्थानच्या तप्त वाळवंटात नुकताच असा खजिना सापडला आहे, जो भारताच्या भविष्यासाठी ‘गोल्डमाईन’ ठरू शकतो तो म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा (Rare Earth Elements) साठा. अनेक वर्षांपासून चीन या खनिजांवर जागतिक मक्तेदारी गाजवत होता. पण आता भारतातही असे साठे सापडू लागलेत, ज्यामुळे ही मक्तेदारी डळमळीत होण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या संस्थांनी राजस्थानातील जमीनींमध्ये 17 दुर्मिळ खनिजांची उपस्थिती … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात सुरक्षित देश! इथे तुरुंगच नाही आणि गुन्हेही होत नाहीत, कारण…

तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा देश असा देखील असू शकतो जिथे गुन्हे होत नाहीत? ना पोलिसांची धावपळ, ना न्यायालयांमध्ये खटले, ना कोठड्या, ना तुरुंग! ही कल्पना जरी स्वप्नवत वाटत असली तरी ती एका देशाच्या बाबतीत खरी ठरते आणि तो देश आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटीजगातल्या सगळ्यात छोट्या सार्वभौम देशांपैकी एक, … Read more