बालाकोटपासून कारगिलपर्यंत…भारताचा पहिला सुपरसॉनिक योध्दा होतोय निवृत्त! वाचा मिग-21 चा गौरवशाली इतिहास
एका युगाचा शेवट जवळ आला आहे, भारतीय आकाशात तब्बल 62 वर्षे आपली ताकद दाखवत असलेले ‘मिग-21’ लढाऊ विमान आता कायमचं निवृत्त होणार आहे. चंदीगडमधील 19 सप्टेंबर 2025 रोजी होणारा त्याचा निरोप समारंभ केवळ सैनिकी परंपरेचा भाग नसून, हे अनेक पिढ्यांसाठी एक भावनिक क्षण ठरणार आहे. एकेकाळी आधुनिकतेचं प्रतीक असलेलं हे विमान आता केवळ इतिहासात राहणार … Read more