देवतांच्या ‘या’ सरोवरात स्नान केल्याने मिळतो मोक्ष, भगवान शिवाचाही लाभतो आशीर्वाद!
जगात काही ठिकाणं अशी असतात, जी केवळ डोळ्यांनी पाहण्यासाठी नसून आत्म्याने अनुभवण्यासाठी असतात. अशाच एका दैवी स्थळाचं नाव आहे मानसरोवर. तिबेटच्या उंच पर्वतरांगेत लपलेलं, नितळ शांततेने भरलेलं आणि हजारो वर्षांच्या श्रद्धेने पवित्र झालेलं हे सरोवर. इथे येणाऱ्याच्या मनात भीती नसते, आश्चर्य असतं; कारण असं मानलं जातं की इथे एकदा स्नान केलं, तर सात जन्मांची पापंही … Read more