डोकं कापलं तरी मरत नाही ‘हा’ प्राणी, चक्क आठवडाभर जिवंत राहतो तरी कसा?
झुरळ… आपल्यापैकी अनेकांना याचे नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. स्वयंपाकघरात अचानक डोकावणारे, पाहता क्षणी पळवाट शोधणारे हे लहानसे पण चिवट जीव खरोखरच जगातील एक अद्भुत रहस्य आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, झुरळाला जर डोके कापले तरी ते आठवडाभर जिवंत राहू शकते? हे ऐकून कोणालाही धक्का बसेल, पण विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिल्यास यामागील कारणं अत्यंत रंजक … Read more