रामाने शत्रू रावणाकडेच लक्ष्मणाला ज्ञानासाठी का पाठवलं?, उत्तर तुमचं जीवनच बदलू शकतं!
रामायण ही केवळ एक युद्धकथा नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील लढाईची एक अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवृत्त करणारी अनुभूती आहे. याच रामायणात एक प्रसंग आहे, जो आपल्या मनाला थेट भिडतो, जेव्हा भगवान राम स्वतःच्या शत्रूचे ज्ञान स्वीकारतात. रावणाचा पराभव झाल्यानंतर, जेव्हा त्याचा प्राण शरीरात शिल्लक होता, तेव्हा रामाने आपल्या लाडक्या धाकट्या भावाला, लक्ष्मणाला रावणाकडे पाठवले होते शिकण्यासाठी. … Read more