भारताने पहिला कसोटी सामना कधी आणि कुणासोबत खेळला होता?, जाणून घ्या तो ऐतिहासिक क्षण!
1932 सालचा तो क्षण होता… जेव्हा भारतीय क्रिकेटने परदेशी भूमीवर आपला पहिला कसोटी खेळून इतिहासाची पहिली पायरी चढला. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर, जगाला पहिल्यांदाच भारतीय संघाच्या ‘ऑल इंडिया’ नावाच्या जर्सीत झळकणाऱ्या खेळाडूंनी एक नवीन अध्याय सुरू केला. त्या काळात भारतात क्रिकेट हा राजघराण्यांचा खेळ मानला जात होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी जे खेळाडू निवडले गेले, त्यामध्ये … Read more