भारतीय सैन्याला मिळणार सर्वात धोकादायक स्वदेशी तोफ, जाणून घ्या त्याची ताकद!
भारतीय लष्कराने आपल्या ताकदीत अशी भर घातली आहे की शत्रूंच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. भारतीय सैन्याची ‘ATAGS’ ही तोफ, म्हणजेच ‘अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम’, आता एका नव्या स्वरूपात समोर आली आहे. अधिक ताकदवान, अधिक अचूक आणि प्रचंड घातक. याची मर्यादित माहिती आत्तापर्यंत होती, पण आता या तोफेची खरी ताकद उलगडू लागली आहे. … Read more